हलाल जिहाद थांबवण्यासाठी हिंदूंचे व्यापक स्तरावरील संघटित आंदोलन उभे रहाणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
भिवंडी येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात संघटितपणे लढण्याचा निर्धार !
भिवंडी येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात संघटितपणे लढण्याचा निर्धार !
अमेरिकन वैज्ञानिक संस्था ‘नेटवर्क कॉन्टेजिअन रिसर्च इन्स्टिट्यूट’ने ब्रिटन आणि कॅनडा येथे हिंदूंवर चालू असलेल्या आक्रमणांचा संदर्भ देत ही चिंता व्यक्त केली.
गोवा पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्याची मोहीम गेल्या २ मासांपासून आरंभली आहे.
आता हिंदूंचा पवित्र नवरात्र महोत्सव येत आहे. त्याला आज धर्मविरोधी मनोरंजनाच्या नावावर षड्यंत्राचे शस्त्र बनवले जात आहे. ते होऊ देऊ नका. नवरात्रीनंतर भ्रूणहत्या वाढतात !
शहरातील देहली गेट परिसरात एक विवाहित तरुणी आपल्या मैत्रिणीसमवेत घराबाहेर गप्पा मारत असतांना आरोपी फैजान कलीम बागवान हा त्या विवाहित तरुणीच्या अंगावर दुचाकी गाडी घालून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे हावभाव करून अश्लील शब्द वापरत होता.
‘हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने हुपरी येथे घेण्यात आलेले आंदोलन हे शिस्तबद्ध होते’, असे मत एका पोलीस अधिकार्याने व्यक्त केले.
नियमाच्या नावाखाली बळजोरीने हिंदु विद्यार्थ्यांना धर्माचरणापासून परावृत्त करणार्या मुख्याध्यापिकेवर तात्काळ कारवाई व्हायला हवी !
धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली या देशात केवळ अल्पसंख्यांकांना विशेष सवलती देऊन देशात बहुसंख्य असतांनाही हिंदूंना ‘दुय्यम दर्जाचा नागरिक’ म्हणून वागणूक दिली जात आहे, असे स्पष्ट प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.
भारतमातेचा अवमान करणार्यांना घेऊन ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न काँग्रेस करत आहे ?
गोमाफिया आणि गोतस्कर यांना पाठीशी घालणार्या ‘लोकसत्ता’च्या संपादकाने क्षमा मागावी !