अमेरिकेत नववर्ष साजरे करणार्या लोकांवर ट्रक चढवून आक्रमण : १२ जणांचा मृत्यू
अमेरिकेतील लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरातील बोर्बन रस्त्यावर ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष साजरा करणार्या लोकांवर एका व्यक्तीने ट्रक चालवला.
अमेरिकेतील लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरातील बोर्बन रस्त्यावर ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष साजरा करणार्या लोकांवर एका व्यक्तीने ट्रक चालवला.
३१ डिसेंबरच्या रात्री उशिरा झालेला अपघात आणि १ जानेवारी या दिवशी झालेले विविध अपघात यांमध्ये एकूण ५ जणांचा बळी गेला आहे. पणजी येथे ‘स्मार्ट सिटी’च्या खड्ड्याने माजी नगरसेवकाच्या मुलाचा बळी घेतला आहे.
इंग्रजी नववर्ष साजरे करण्यासाठी येथील चौपाट्या, हॉटेल्स, बार, दुकाने, रस्ते, मैदाने आदी ठिकाणी पहाटेपर्यंत गर्दी असते. घातपात, छेडछाड आदी गोष्टी टाळण्याच्या दृष्टीने मुंबई पोलिसांकडून ३१ डिसेंबरच्या रात्री १३ सहस्रांपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नवीन वर्ष साजरे करण्याच्या प्रचलित पद्धतीत पालट होण्यासाठी ‘महायुवा सोशल रीलस्टार’ ही स्पर्धा २९ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे.
असोसिएशन कायम नियमांच्या अधीन असून कायदेशीर व्यवसायाला बळ देते; म्हणून अनुमती मिळावी, असे पत्र त्यांनी राज्याचे प्रधान सचिव (गृह), पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना लिहिले आहे.
राज्यात सध्या अपघातांची मालिका चालू आहे ! डिसेंबर मासात गोव्यात पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. सध्या पार्ट्यांची संख्याही वाढली आहे आणि यामुळे मद्यप्राशन करून वाहन हाकण्याचे प्रमाणही वाढले आहे.
या निमित्ताने येणारे प्रश्न अन् उघडे पडलेले प्रशासकीय, तसेच सामाजिक व्यवस्थांचे स्वरूप हेही संवेदनशील माणसाचे मन सुन्न करणारे आहे. सुसंस्कृत भारतात आता विदेशाप्रमाणे दारूच्या दुकानाबाहेर रांगाच्या रांगा पहायला मिळतात, ही शोकांतिका आहे.
थर्टीफर्स्टच्या पार्श्वभुमीवर परराज्यातून होणारी दारू वाहतूक, हातभट्टीत निर्मिती होणारी दारू, हातभट्टीची विक्री, गोवा बनावटीची दारू विक्री यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री जिल्ह्यात मद्यालये रात्री १ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची अनुमती दिली असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मद्यप्राशन करून वाहने चालवणार्यांवर कारवाई केली जाणार आहे.
सरकार असे परवाने देऊन एक प्रकारे समाजाला व्यसनीच बनवत आहे. नवीन वर्षाचे स्वागत चांगली कृती करून करायची कि मद्य प्राशन करून, हेही जनतेला कळत नाही, हे गंभीर आहे !