कायद्यांचा वाढता अपवापर : समाजासाठी घातक !

मध्यप्रदेशमधील जबलपूर येथे सोनिया केसवानी या विवाहित महिलेला ६ पुरुषांवर खोट्या बलात्काराच्या केसेस आणि पैशासाठी ‘ब्लॅक मेल’ केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला विविध समाजमाध्यमांतून पुरुषांना संपर्क करून वा मैत्री करून आणि पुढे प्रेमाचे नाटक करून त्यांच्याकडून पैसे उकळायची.

देवावर विश्वास नसणारे विद्धान लोक आता कुठे आहेत ?

ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ अर्नाेल्ड डिक्स यांना हिंदूंच्या देवतांवर विश्वास बसलेला आहे; पण हिंदु राजकारणी हिंदुस्थानात राहून हिंदूंच्या देवतांच्या पैशावर जगून त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात.

…हा देशद्रोह आहे कि नाही ?

भारतात क्रिकेट विश्‍वकप सामने चालू होते. बेंगळुरूमधील चिन्‍नास्‍वामी स्‍टेडियमवर एकूण ५ सामने झाले. त्‍यापैकी या स्‍टेडियमवर एक सामना भारताचा न्‍यूझीलंडविरुद्ध झाला आणि पाकिस्‍तानचे २ सामने झाले.

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने वाचकांच्या प्रतिक्रिया

‘सनातन प्रभात’ हे केवळ साप्ताहिक नसून ते शारीरिक, मानसिक आणि  आध्यात्मिक असे सर्वांगीण प्रगतीसाठी बळ देणारे असे एकमेव साप्ताहिक आहे. व्यावहारिक जीवन कसे जगावे ? याची माहितीही ‘सनातन प्रभात’ मधून मिळते.

हिंदु धर्म संवर्धनाचे अलौकिक कार्य करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ !

‘जगात भारतासारखा देश नाही आणि हिंदु धर्मासारखा धर्म नाही’, याची जाणीव सर्वांनी ठेवूया आणि हिंदु राष्ट्र येण्यासाठी एक होऊया ! ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ।’

लोकशाहीमध्ये कारवाईत विरोधाभास का ?

जे जे चुकीचे आहे, त्यावर कारवाई झाली पाहिजे. योगायोगाने ‘निर्लज्ज’ आणि ‘बेशरम’ या शब्दांचा अर्थ समान आहे; पण व्यक्तीपरत्वे कारवाईत मोठा विरोधाभास आहे !

हिंदुस्थान हिंदूओं का’ ही कल्पना ‘सनातन प्रभात’ सोडला, तर कुणीच आचरत नाही !

सांगली येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे गेली अनेक वर्षे असलेले नियमित वाचक आणि ‘श्री गजानन वीव्हिंग मिल्स् कंपाऊंड’चे श्री. रा.वि. वेलणकर यांनी ‘सनातन प्रभात’च्या संपादकांना पत्र लिहिले असून ते वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. 

सत्तरी, गोवा येथील वाचक श्री. नारायण रामचंद्र देवळी (नाईक) यांनी जाणलेले दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व !

आपण देवाला वंदन करून दैनिक ‘सनातन प्रभात’ का वाचतो ?’ तर दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये देवाविषयी अधिक उल्लेख असतो.

शरद पवार यांच्या संदर्भात नियतीचा काव्यागत न्याय !

रमझान काळात ‘इफ्तार पार्टी’चे त्यांचे छायाचित्र वार्षिक रतिबाप्रमाणे झळकते. अशा पुरोगामी पवार यांची आणि त्यांच्या सहकार्यांची ते कसे आस्तिक आहोत, हे दर्शवण्याची केविलवाणी धडपड चालू आहे.

लोकप्रतिनिधींना घरे बांधून देण्याऐवजी जनतेच्या विकासासाठी पैसा व्यय करावा !

लोकप्रतिनिधींना खरोखरच मोफत घरांची आवश्यकता आहे का ? कि ही घरे त्यांच्या पाहुण्यांसाठी बांधण्यात येणार आहेत ? राज्य आणि देश कर्जबाजारी आहे. मग अशा घरांसाठी पैसा कुठून आणणार ?