मांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्या मुसलमान हॉटेल मालकाला अटक
सूरतमधील एका उपाहारगृहाच्या संदर्भात हे उघडकीस आले; मात्र देशात अशी कितीतरी उपाहारगृहे असतील जेथे लोकांची अशी फसवणूक केली जात असेल, याचा शोध कोण घेणार ?
सूरतमधील एका उपाहारगृहाच्या संदर्भात हे उघडकीस आले; मात्र देशात अशी कितीतरी उपाहारगृहे असतील जेथे लोकांची अशी फसवणूक केली जात असेल, याचा शोध कोण घेणार ?
ऐन नवरात्रोत्सवाच्या कालावधीत असे शिबिर आयोजित करून नवरात्री आणि लैंगिकता असा संबंध दाखवण्याचा आयोजकांचा हीन प्रयत्न !
प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना सशस्त्र सुरक्षा प्रदान करण्यात यावी आणि त्यांच्यावरील सर्व खटले महाराष्ट्र किंवा कर्नाटक किंवा गोवा या बाजूच्या राज्यांत हस्तांतरित करावेत, झारखंड येथील अंकिताचा मारेकरी…
निपाणी येथे प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या नावाखाली भाविकांना मूर्तीदानाचे आवाहन केले होते. याला हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी तीव्र विरोध दर्शवत नगरपालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष यांना निवेदन दिले.
‘दत्त इंडिया कंपनी गणपती मंडप’ येथे समितीला व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी उपस्थितांना ‘श्री गणेशोत्सव शास्त्रानुसार कसा साजरा करावा ?, हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ याविषयी संबोधित केले गेले.
एकीकडे बिहारमध्ये मंदिरांना ४ टक्के कर भरण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुजार्यांकडे दुर्लक्ष करून नमाज शिकवणार्यांना १५ सहस्र आणि अजान देणार्यांना १० सहस्र प्रतिमाह वेतन लागू करण्यात आले आहे !
हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांवर सरकारी यंत्रणांनी स्वतः कारवाई करणे आवश्यक !
अमरावती येथे आणखी एक ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण, हिंदु तरुणींच्या पालकांची तक्रार न घेणाऱ्या पोलीस अधिकार्यांना तात्काळ बडतर्फ केले पाहिजे !
धनबाद (झारखंड) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’चे आयोजन
हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे जिल्हा प्रशासनाकडे निवेदन