पाकिस्तानला आतंकवादी घोषित करण्यात आतंकवादी तहव्वूर राणाची चौकशी महत्त्वाची !
राणाच्या चौकशीतून पाकिस्तानचा खरा चेहरा जगापुढे आणणे भारताला शक्य होणार आहे. संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय न्यायालय येथे पाकिस्तानला दोषी ठरवण्यात या चौकशीचा लाभ होणार आहे.