Mohanji Bhagwat On RSS Ghar Wapsi : संघाने घरवापसी राबवली नसती, तर आदिवासी देशद्रोही बनले असते  !

तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे विधान प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केले उघड !

Stalin N Udaynidhi Insults Pongal : तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र उदयनिधी यांनी बूट घालून साजरा केला ‘धर्मनिरपेक्ष’ पोंगल  !

याविरोधात विडंबन केल्याच्या संदर्भात हिंदूंनी तक्रार करून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यास भाग पाडले पाहिजे. अन्य धर्मियांच्या संदर्भात असा अवमान करण्यात आला असता, तर त्यांच्या विरोधात ‘सर तन से जुदा’चे फतवे निघाले असते !

स्वामी विवेकानंद यांच्या स्वदेश आणि स्वधर्म यांविषयीच्या हृद्य आठवणी

जगात जे जे चांगले आहे, जे जे उत्तम आहे, त्या त्या सर्व गोष्टींचा स्वीकार करण्याची मानसिक आणि बौद्धिक विशालता हेच हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे.

Jharkhand School Punishment To Girl Students : झारखंडमधील मिशनरी शाळेत ८० विद्यार्थिनींना त्यांचे शर्ट काढून ‘ब्लेझर’ घालून घरी पाठवले !

मिशनरी शाळांमध्ये वाद का होतात, याचा विचार करता सरकारने त्यांच्यावर विशेष नियंत्रण ठेवणारा विभाग स्थापन करणे आता आवश्यक झाले आहे !

ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केलेल्या एकूण ५० कुटुंबांची हिंदु धर्मात घरवापसी !

ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केलेल्या एकूण ५० कुटुंबांची हिंदु धर्मात घरवापसी करण्यात आली आहे. विश्‍व हिंदु परिषदेने यामध्ये साहाय्य केले आहे. यामध्ये एकूण ३८ महिला आणि १२ पुरुष यांचा समावेश आहे. त्यानंतर त्यांना महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आले आहे.

Andhra Pradesh Calvary Temple Church : गुंटूर येथील कलवरी टेंपल चर्च पाडण्यात येणार !

भारत धर्मनिरपेक्ष देश असतांना अशा प्रकारे उघडपणे चर्चमध्ये हिंदूंचे धर्मांतर केले जाते, याविषयी निधर्मीवादी तोंड का उघडत नाहीत ? आणि सरकार धर्मांतरविरोधी कायदा का करत नाही ?

SC On Dara Singh Plea : सर्वोच्च न्यायालयात दारा सिंह यांच्या सुटकेच्या मागणीवर सुनावणी

वर्ष १९९९ मध्ये ख्रिस्ती मिशनरी आणि त्याची मुले यांना जाळल्याचे प्रकरण

अमेरिकेत तरुण आणि अविवाहित पुरुष यांच्यामध्ये कर्मठ चर्चकडे जाण्याचा वाढता कल !

कोरोना महामारीनंतर याचे प्रमाण वाढले आहे. महामारीच्या वेळी ऑनलाइन सामग्रीच्या वाढत्या उपलब्धतेमुळे तरुणाईला धर्माविषयी त्यांची मानसिकता पालटण्यात साहाय्य झाले आहे.

मडगाव (गोवा) येथील रस्ता बंद आंदोलनातील १४१ जणांच्या विरोधात फातोर्डा पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र

फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी ‘हिंदू रक्षा महाआघाडी’चे समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केलेल्या विधानानंतर ख्रिस्त्यांनी मडगाव येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन करून प्रा. सुभाष वेलिंगकर यांना कह्यात घेण्याची मागणी केली होती.

अहिल्यानगर जिल्ह्यात धर्मपरिवर्तनाचे मोठे षड्यंत्र !

धर्मपरिवर्तनाचे मोठे षड्यंत्र चालू असल्यामुळे धर्मांतरबंदी कायदा होणे आवश्यक आहे !