स्वामी विवेकानंद यांच्या स्वदेश आणि स्वधर्म यांविषयीच्या हृद्य आठवणी
जगात जे जे चांगले आहे, जे जे उत्तम आहे, त्या त्या सर्व गोष्टींचा स्वीकार करण्याची मानसिक आणि बौद्धिक विशालता हेच हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे.
जगात जे जे चांगले आहे, जे जे उत्तम आहे, त्या त्या सर्व गोष्टींचा स्वीकार करण्याची मानसिक आणि बौद्धिक विशालता हेच हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे.
मिशनरी शाळांमध्ये वाद का होतात, याचा विचार करता सरकारने त्यांच्यावर विशेष नियंत्रण ठेवणारा विभाग स्थापन करणे आता आवश्यक झाले आहे !
ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केलेल्या एकूण ५० कुटुंबांची हिंदु धर्मात घरवापसी करण्यात आली आहे. विश्व हिंदु परिषदेने यामध्ये साहाय्य केले आहे. यामध्ये एकूण ३८ महिला आणि १२ पुरुष यांचा समावेश आहे. त्यानंतर त्यांना महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आले आहे.
भारत धर्मनिरपेक्ष देश असतांना अशा प्रकारे उघडपणे चर्चमध्ये हिंदूंचे धर्मांतर केले जाते, याविषयी निधर्मीवादी तोंड का उघडत नाहीत ? आणि सरकार धर्मांतरविरोधी कायदा का करत नाही ?
वर्ष १९९९ मध्ये ख्रिस्ती मिशनरी आणि त्याची मुले यांना जाळल्याचे प्रकरण
कोरोना महामारीनंतर याचे प्रमाण वाढले आहे. महामारीच्या वेळी ऑनलाइन सामग्रीच्या वाढत्या उपलब्धतेमुळे तरुणाईला धर्माविषयी त्यांची मानसिकता पालटण्यात साहाय्य झाले आहे.
फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी ‘हिंदू रक्षा महाआघाडी’चे समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केलेल्या विधानानंतर ख्रिस्त्यांनी मडगाव येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन करून प्रा. सुभाष वेलिंगकर यांना कह्यात घेण्याची मागणी केली होती.
धर्मपरिवर्तनाचे मोठे षड्यंत्र चालू असल्यामुळे धर्मांतरबंदी कायदा होणे आवश्यक आहे !
आजपर्यंत जे काही घडत आहे, त्याबद्दल मी राज्यातील जनतेची क्षमा मागतो. मला खरोखर क्षमा करा, अशा शब्दांत मणीपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी जनतेची क्षमा मागितली.
छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यात ख्रिस्ती झालेल्या ६५१ कुटुंबांनी नुकताच हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. ही सर्व कुटुंबे पूर्वी हिंदु होती.