Hafizul Hasan Ansari On Sharia : (म्हणे) ‘मुसलमानांसाठी प्रथम शरीयत, नंतर राज्यघटना !’
राहुल गांधी हातात राज्यघटनेची प्रत घेऊन ते तिचे रक्षण करत असल्याचे सतत सांगत असतात; मात्र त्यांचे मुसलमान आमदार या उलट बोलत आहेत, यावर राहुल गांधी बोलतील का ?
राहुल गांधी हातात राज्यघटनेची प्रत घेऊन ते तिचे रक्षण करत असल्याचे सतत सांगत असतात; मात्र त्यांचे मुसलमान आमदार या उलट बोलत आहेत, यावर राहुल गांधी बोलतील का ?
हिंदूंच्या मिरवणुकांवर ज्या मशिदींतून दगडफेक केली जाते, त्यांना कायमस्वरूपी टाळे ठोकण्याचा निर्णय का घेतला जात नाही ?
झारखंडमध्ये तेथील हिंदूंनी ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ पक्षाला सत्तेवर बसवल्याचा परिणाम हिंदूंनाच भोगावा लागत आहे, हे हिंदूंच्या लक्षात येईल तो सुदिन !
राज्यातील झारखंड मुक्ती मोर्चा सरकारचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन स्वतः आदिवासी समाजातील आहेत. त्यामुळे ते आता आदिवासींना न्याय देतात कि मुसलमानांचे लांगूलचालन करतात ?, हे पहायला हवे !
हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांपूर्वी मशिदींना टाळे ठोकण्यासह या परिसरात जमावबंदी लागू करणे आवश्यक झाले आहे ! अशा मशिदींवर आता बुलडोझर कारवाई करण्याची मागणी हिंदूंनी केली पाहिजे !
हिंदूंना आता मार खाण्याची सवय झाल्याने अशा घटना थांबण्याऐवजी चालूच आहेत, हे हिंदूंना आणि त्यांनी निवडून दिलेल्या सरकारांना लज्जास्पद !
शिकण्याच्या वयात मुले बलात्कारासारखे घृणास्पद कृत्य करतात, हे संतापजनक आहे. हे समाजाची नीतीमत्ता रसातळाला गेल्याचे द्योतक आहे. अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
असे होईपर्यंत सरकार, प्रशासन, पोलीस झोपले होते का ? ते आता यावर काय कारवाई करणार आहेत ? कि झारखंड दुसरे पाकिस्तान होणार आहे ? यांची कोण उत्तर देणार ?
अशा प्रकारचे आतंकवादी भारतात घुसतात आणि मुसलमानांना प्रशिक्षण देऊन परतही जातात, हे भारतीय सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांना लज्जास्पद !
पाश्चात्त्य विकृतीच्या अंधानुकरणामुळे दिशाहीन झालेल्या तरुणांनी मेजर शांतनू घाटपांडे यांच्यासारख्या पराक्रमीविरांचा आदर्श घ्यावा !