CM Yogi Government Achievements : उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारला ८ वर्षे पूर्ण !
८ वर्षांत मोठ्या गुन्ह्यांमध्ये ८५ टक्के घट !
८० हजार गुंडांना कारागृहात डांबले !
८ वर्षांत मोठ्या गुन्ह्यांमध्ये ८५ टक्के घट !
८० हजार गुंडांना कारागृहात डांबले !
पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद यांची स्पष्टोक्ती
हिंदु मुलींना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी मुसलमान अघोरी विद्येचा वापर करतात का, याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे !
हे प्रकरण लव्ह जिहाद असल्याचा पीडितेच्या पालकांचा आरोप
बंगाल सरकार अल्पसंख्यांकांच्या पाठीशी आहे, असे विधान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथे रमझान ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
अब्दुल रहमान असे त्याचे नाव असून तो लष्कर-ए-तोयबासाठी पैसे गोळा करण्याचे काम करत होता.
‘या सूचीवर किती विश्वास ठेवायला हवा ?’, हा प्रश्नच आहे. पाश्चात्त्य देशांतील संस्थांकडून बनवण्यात येणार्या अशा प्रकारच्या सूची बनावट असून वस्तूस्थितीला धरून नसतात, हे सहजपणे लक्षात येते !
अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील २० टक्के आणि केनियातील ११ टक्के लोकांनी इस्लाम स्वीकारला आहे. इस्लाम स्वीकारणारे या दोन्ही देशांतील लोक हे अगोदर ख्रिस्ती होते.
मुलुंड पश्चिम भागातील टी विभागाला पाणीपुरवठा करणार्या १८०० मिलीमीटर व्यासाच्या महत्त्वाच्या जलवाहिनीवर मोठी गळती आढळून आली.
बसस्थानकासमोरच खासगी वाहनतळाची सुविधा उपलब्ध आहे; मात्र थोड्या वेळासाठी ही सुविधा नागरिक घेत नाहीत. कायमस्वरूपी सुसज्ज वाहनतळाची उपायोजना करावी, अशी मागणी शहरातील सूज्ञ नागरिक करत आहेत.