मांत्रिक कासिमच्या घरी अमावस्येच्या मध्यरात्री सापडली हिंदु मुलगी : अळकेमजलू (दक्षिण कन्नड) स्थानिकांकडून तक्रार !

अळकेमजलू (कर्नाटक) – मांत्रिक खासिमच्या घरी अमावस्येच्या मध्यरात्री हिंदु मुलगी सापडल्याची घटना नुकतीच समोर आली. याविषयी माहिती मिळताच स्थानिकांनी मांत्रिक कासिमच्या कृतीला आक्षेप घेतला. त्या वेळी कासिमने अमावस्या असल्याने तिच्या परिहार क्रियेचे कार्य चालू असल्याचे सांगितले. यानंतर हिंदु संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोचले. त्यांनी पीडित मुलीला समजावून घरी पाठवले आणि मांत्रिक कासिमला चेतावणी दिली. हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याविषयी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.

संपादकीय भूमिका

हिंदु मुलींना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी मुसलमान अघोरी विद्येचा वापर करतात का, याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे !