चांदिवली परिसरात अमली पदार्थांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करणार ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
अमली पदार्थविरोधी भित्तीपत्रके अन् जनजागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, ज्यामुळे समाजात अमली पदार्थांच्या वापराविरुद्ध जनजागृती करण्यात येत असल्याचे योगेश कदम यांनी सांगितले.