एका संतांची अनुभवलेली सिद्धी !

एका संतांनी पाण्यात ‘पुष्कराज’ नावाचा पिवळ्या रंगाचा खडा टाकला. ५ ते १० मिनिटांमध्ये तो पुष्कराज खडा पाण्यात पूर्ण विरघळला आणि पेल्यातले पाणी पिवळ्या रंगाचे झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे दाते कुटुंबियांनी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्यासाठी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले उपाय – जप आणि जपाचा कालावधी : आधी ‘पंचम’ हा जप सांगितला होता. नंतर तो पालटून ‘ॐ’ हा जप दिवसभरात जेवढा होईल, तेवढा करावा – ७ घंटे केला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अनमोल सत्संग लाभला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वप्नात दर्शन देऊन साधकाला आश्वस्त करणे आणि त्याची साधना चांगली होणे

एकदा रात्री माझ्या मनात मायेतील विचारांचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात वाढल्यामुळे मला झोपच लागत नव्हती. त्या रात्री प.पू. गुरुदेव माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले, ‘तू अनावश्यक चिंता करू नको. मी आहे ना !’ त्यांचे बोलणे ऐकून मला पुष्कळ रडू आले.

श्रद्धास्थानी मानलेल्या व्यक्तीचा लाभ केव्हा होतो ?

‘४.२.२०२५ या दिवशी डॉ. श्रीपाद पेठकर यांनी देवाला सूक्ष्मातून प्रश्न विचारला. तेव्हा देवाने त्यांना सूक्ष्मातून दिलेले उत्तर येथे दिले आहे.

आदिवासी गरोदर महिला आणि बालके यांचे कुपोषण शून्यावर आणण्याचे प्रयत्न ! – महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे

‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने’तून आदिवासी क्षेत्रांतील गरोदर महिला आणि स्तनदा माता यांना चौरस आहार प्रतिदिन देण्यात येतो. ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांनाही आहार देण्यात येतो. त्यातून कुपोषण अल्प होत आहे.

‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी सामूहिक नामजप करतांना साधकाला दिसलेले सूक्ष्मातील दृश्य

नामजप करताना मला ‘प्रभु श्रीराम रामेश्वरम् येथील शिवपिंडीवर बिल्वपत्र वहात आहे आणि भगवान श्रीकृष्ण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात दुग्धाभिषेक करत आहे. ती सर्व बिल्वपत्रे आणि दूध रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या कळसावर पडत आहेत’, असे दृश्य पूर्णवेळ दिसत होते.’

नांदुरा (जिल्हा हिंगोली) पाणीपुरवठासंबंधी त्रयस्थ आस्थापनांकडून चौकशी !

नांदुरा येथील ग्रामस्थांनी पाणीपुरवठा बंद पडल्यामुळे ७ जानेवारी २०२५ या दिवशी आंदोलन केले होते. त्या प्रकरणी उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कळमनुरी आणि त्रयस्थ तांत्रिक पडताळणी संस्था म्हणून ‘टाटा कन्सल्टींग इंजिनीयर्स लि.’ यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे.

नागपूर येथील लक्ष्मी नारायण तांत्रिक संस्थेस प्रयोगशाळा आणि ‘इन्क्युबेशना’साठी निधी देऊ !

‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा’तील ‘लक्ष्मी नारायण तांत्रिक संस्थे’स प्रयोगशाळा आणि ‘इन्क्युबेशन’ विभागाकरता १ कोटी ७४ लाख रुपये देण्यात आले आहेत. त्यांच्या मागणीनुसार उर्वरित निधी दिला जाईल, असे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.