Gujarat Riots : गुजरात दंगलीतील ६ हिंदूंची न्यायालयाने केली २३ वर्षांनी निर्दोष मुक्तता !

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रहित केला आणि म्हटले की, या आरोपींकडे दंगल भडकवण्यासाठी वापरलेली कोणतीही शस्त्रे सापडली नाहीत किंवा पुरावे सापडले नाहीत.

‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार’ मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार’ मिळणे, हा माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील सर्वोच्च आनंद, समाधान अन् भाग्य यांचा क्षण आहे.

‘हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समिती, कुर्ला (पश्चिम)’ यांच्या वतीने कुर्ला (मुंबई) येथे हिंदु दिनदर्शिकेचे प्रकाशन !

हिंदूंना हिंदु वर्षाचे महिने, तिथी, सण यांची माहिती व्हावी, यासाठी हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समिती कुर्ला (पश्चिम) यांच्या वतीने दिनदर्शिका सिद्ध करण्यात आली आहे.

पुणे : औरंगजेबाचे चित्र आणि ‘रील्स’ ठेवल्यावरून ५ मुसलमानांच्या विरुद्ध गुन्हा !

याचा सरळ अर्थ होतो की, संबंधित मुसलमानांचा औरंगजेब हा आदर्श आहे. यातून त्यांची मानसिकता काय आहे आणि त्यांच्या मनात हिंदुद्वेष कसा भिनलेला आहे, हे वेगळे सांगायला नको.

Kunal Kamra Controversy : शिवसैनिकांकडून कुणाल कामरा याच्या ‘हॅबिटॅट कॉमेडी क्लब’ची तोडफोड !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केल्याचे प्रकरण

अनुपस्थित सदस्यांना प्रश्‍न विचारण्याची संधी दिली जाणार नाही ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

एवढेच नाही, तर अशा दायित्वशून्य आमदारांवर कारवाईही झाली पाहिजे, असेच संवेदनशील जनतेला वाटते !

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाची बुलडोझर कारवाईला स्थगिती !

एका दंगलखोर्‍याची आई थेट उच्च न्यायालयात जाते, यावरून हे संपूर्ण प्रकरण म्हणजे एक सुनियोजित कुभांड असून त्याचा सूत्रधार कुणीतरी प्रभावशाली व्यक्ती आहे

Nepal Pro-Monarchy Movement : नेपाळमध्ये राजेशाही पुनरुज्जीवित करण्याची तेथे राजेशाही समर्थकांकडून मोर्चे !

२८ मार्च या दिवशी राजेशाही समर्थक आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे समर्थक यांनी शक्तीप्रदर्शन करण्याची योजना आखली आहे.

Former NATO commander Richard Shirreff : रशिया कधीही महायुद्ध चालू करू शकतो !

रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. अमेरिका हे युद्ध संपवण्याचा प्रयत्न करत आहे.

Padri Bajinder Singh Threaten Woman : पीडितेने पोलिसात तक्रार केल्याने वासनांध पाद्रयाने तिला मारली थप्पड !

वर्ष २०१८ मध्येही अन्य महिलेवर बलात्कार केल्याने भोगला आहे तुरुंगवास !