गोव्यातील इयत्ता ४ थीच्या ‘गोमंत भारती’ पाठ्यपुस्तकाच्या सुधारित आवृत्तीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘संभाजी’ असा एकेरी उल्लेख

गोव्यातील इयत्ता ४ थीच्या ‘गोमंत भारती’ पाठ्यपुस्तकाच्या वर्ष २०२० साठीच्या सुधारित आवृत्तीमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख ‘संभाजी’ असा एकेरी पद्धतीने करण्यात आला आहे. गोवा शासनाच्या शिक्षण संचालनालयाने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे.

सैन्यावर वेबसीरिज आणि चित्रपट काढण्यासाठी आता संरक्षण मंत्रालयाची अनुमती घ्यावी लागणार

सैन्याची प्रतिमा मलीन करण्यात येत असल्याने निर्णय : सरकारने सैन्याची प्रतिमा मलीन करण्याच्या कृत्याला देशद्रोह ठरवून संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे !

‘पाताल लोक’ वेबसीरिजच्या निर्मात्या अनुष्का शर्मा यांच्या विरोधात भाजपच्या उत्तरप्रदेशमधील आमदाराची तक्रार

भाजपच्या आमदाराला तक्रार का करावी लागते ? वास्तविक सरकारनेच हिंदूंचा द्वेष करणार्‍या अशा मालिकांवर बंदी घातली पाहिजे !