Pravin Togadia : बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी देशात इस्रायलसारखे सरकार हवे ! – डॉ. प्रवीण तोगाडिया, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद
पॅलेस्टाईनने ३०० इस्रायली लोकांना मारले आणि इस्रायलने त्यांच्या ४२ सहस्र लोकांना मारले. त्यांनी सीरिया आणि लेबनॉन या देशांमध्ये घुसून त्यांना मारले. जर बांगलादेश सरकारशी वाद असेल, तर हिंदूंना का मारले जात आहे ? बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी देशात इस्रायलसारखे सरकार हवे.