मुंबईत चालत्या बसमध्ये तरुणीचा विनयभंग करणार्या मुसलमानाला अटक
चालत्या बसमध्ये युवतीचा विनयभंग करणार्या इरफान हुसेन शेख (वय ३१ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. वरळी येथे काम करत असलेल्या आस्थापनातून इरफान याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी कह्यात घेतले.