बोल्हेगाव (अहिल्यानगर) येथील अनधिकृत मशीद हटवण्यासाठी सकल हिंदु समाजाची निवेदनाद्वारे मागणी !

भारतातील बहुतांश मशिदी या राष्ट्रघातकी आणि समाजविघातक कारवायांच्या अड्डा बनल्या आहेत. अशांवर कारवाई करण्याची मागणी करण्याची वेळ राष्ट्रप्रेमी नागरिकांवर येऊ नये.

शिवनेरीवर (पुणे) ३९५ वा छत्रपती शिवाजी महाराज जन्‍मोत्‍सव सोहळा साजरा !

जुन्‍नर (पुणे) – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्‍मस्‍थान असलेल्‍या पुणे जिल्‍ह्यातील शिवनेरीवर ३९५ वा शिवजयंती सोहळा साजरा करण्‍यात आला. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्‍या हस्‍ते शिवजन्‍माचा पाळणा जोजवण्‍यात आला. त्‍यानंतर उपस्‍थित महिलांनी ‘शिवाजी’, ‘शिवाजी’ असा जयघोष करत नाव ठेवले. या वेळी सत्तारुढ सरकारमधील अनेक मंत्री, आमदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्‍थित … Read more

Triveni Water Good For Bathing And Drinking : त्रिवेणी संगमावरचे पाणी स्नान आणि प्राशन करण्यासाठी चांगले ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

समाजवादी पक्षाच्या नेत्यांना अकबराचे किल्ले ठाऊक आहेत; पण त्यांना अक्षय्यवट आणि सरस्वती कूप यांचे महत्त्व ठाऊक नाही.

मडगाव ते बेळगावमार्गे कोल्हापूर प्रवासात ‘कदंबा’कडून प्रवाशांची लूट !

‘कदंबा’च्या त्रुटीचा फटका मात्र प्रवाशांना बसत असून त्यांना प्रत्येक वेळेस आर्थिक भुर्दंडास सामोरे जावे लागत आहे. तरी ही त्रुटी लवकरात लवकर दूर करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Rahul Gandhi Pays ‘Tribute’ To Shivaji Maharaj On Shivjayanti ! छत्रपती शिवाजी महाराज यांना वाहिली ‘श्रद्धांजली’ !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अशा प्रकारे अवमान करणार्‍यांना खासदार पदावर रहायचा काय अधिकार ? राहुल गांधी यांनी या प्रकरणी भारतीय नागरिक आणि शिवप्रेमी यांची क्षमा मागायला हवी !

Muslims Arrested For Molesting  Hindu Girls :  अल्पवयीन हिंदु मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणार्‍या मुसलमान तरुणांच्या टोळीला अटक

राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! आता या आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा आणि राज्यात धर्मांधांवर वचक निर्माण करावा !

Haryana Cattle Smugglers Open Fire : हरियाणात गोतस्करांनी केला गोरक्षकांवर गोळीबार

सर्व यंत्रणा हाताशी असतांना पोलीस गोतस्करांची माहिती काढून त्यांना कधीच का पकडत नाहीत ? प्रत्येक वेळी गोरक्षकांनाच त्यासाठी प्रयत्न का करावा लागतो ? हरियाणात भाजपचे सरकार असतांना हे अपेक्षित नाही !

Ekta Kapoor’s Padma Shri Award : एकता कपूर यांना दिलेला ‘पद्मश्री’ पुरस्कार मागे घ्या ! – १०८ अधिवक्त्यांचे राष्ट्रपतींना पत्र

चित्रपट निर्मात्या एकता कपूर यांना देण्यात आलेला ‘पद्मश्री’ पुरस्कार परत घेण्याची मागणी होत आहे. भारताच्या विविध भागातील १०८ अधिवक्त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कपूर यांच्याकडून पद्मश्री परत घेण्याची विनंती केली आहे.

Maulana Abuse Minor Girls : जम्मू-काश्मीरमध्ये २ अल्पवयीन मुलींचे १० वर्षे लैंगिक शोषण करणार्‍या मौलानाला १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Pakistan Is Global Epicentre Of Terrorism : पाक स्वतः आतंकवाद्यांना पोसतो आणि वर स्वतःला ‘आतंकवादाविरुद्ध लढणारा देश’ म्हणवतो, हा मोठा विनोद ! – भारताचे स्थायी प्रतिनिधी परवाथनेनी हरीश

भारताने पाकला शब्दांद्वारे कितीही वेळा फटकारले, तरी त्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच रहाणार आहे. त्याला शब्दांची नाही, तर शस्त्रांचीच भाषा समजते आणि ती सांगण्याचे धाडस भारत दाखवत नाही, हे भारतियांचे दुर्दैव !