साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करून त्‍यांना साधनेच्‍या पुढच्‍या टप्‍प्‍यात नेणारा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा चैतन्‍यदायी सत्‍संग !

‘सेवा कधीही तुम्‍हाला ईश्‍वरापर्यंत घेऊन जाणार नाही; पण स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रियाच तुम्‍हाला ईश्‍वरापर्यंत घेऊन जाईल; म्‍हणून प्रक्रियेला अधिक महत्त्व आहे’.