Rajasthan Budget 2025 : मंदिरांना प्रतिमास ३ सहस्र, तर पुजार्‍यांना प्रतिमहा ७ सहस्र रुपये देणार ! – अर्थमंत्री दिया कुमारी, राजस्थान

राजस्थान राज्याचा वर्ष २०२५ चा अर्थसंकल्प सादर करतांना राजस्थानच्या अर्थमंत्री दिया कुमारी यांनी धार्मिक पर्यटन आणि मंदिरांचा विकास यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

Elon Musk’s Role In White House : इलॉन मस्क हे सरकारचे केवळ सल्लागार असून ते अधिकृत निर्णय घेऊ शकत नाहीत ! – व्हाईट हाऊस

अमेरिकी उद्योगपती इलॉन मस्क हे केवळ राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचे सल्लागार आहेत. ते सरकारी कार्यक्षमता विभागाचे (‘डीओजीई’चे) कर्मचारी नाहीत, म्हणून त्यांना सरकारमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्राध्यक्ष कार्यालय ‘व्हाईट हाऊस’ने न्यायालयात दिले.

Trump Slams $21M U.S. Funding : भारताकडे पुष्कळ पैसा असल्याने आपण त्यांना आर्थिक साहाय्य का करावे ? – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

अमेरिका भारताला नाही, तर भारत अस्थिर करण्यासाठी पैसा देत होती, आता अमेरिकाच जर ते बंद करत असेल, तर भारताला आनंदच आहे ! त्याच वेळी अमेरिका भारतात कुणाला पैसे देत होती आणि ते त्या पैशांचा कसा वापर करत होते, हेही समोर यायला हवे !

Pakistan MP Maulana Fazlur Rehman : पाकिस्तानमध्ये वर्ष १९७१ ची स्थिती पुन्हा येण्याची शक्यता !

बलुचिस्तान कधीही पाकपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा करू शकतो. बलुचिस्तान प्रांतातले ५ ते ७ जिल्हे मिळून स्वतंत्र झाल्याची घोषणा करू शकतात. वर्ष १९७१ मध्ये बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा होऊन स्वतंत्र झाला.

Shimla Masjid Dispute : १५ दिवसांत बेकायदेशीर बांधकाम पाडले नाही, तर मोठे आंदोलन करणार ! – नागरिकांची चेतावणी

हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने असे होणे आश्चर्यजनक म्हणता येणार नाही ! काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट असल्याने अशी राजवट मशिदीवर कारवाई कशी करील ?

मठाधिपती पू. नंदगिरी महाराजांची विनयभंगाच्‍या खटल्‍यातून निर्दोष मुक्‍तता !

सातारा येथील सोळा शिवलिंग शनैश्‍वर देवस्‍थानचे मठाधिपती पू. नंदगिरी महाराज यांच्‍यावर सोळशी येथील महिलेने विनयभंगाची तक्रार प्रविष्‍ट केली होती.

खड्डेमुक्‍तीसाठी कोल्‍हापूर बसस्‍थानकात ‘पेव्‍हिंग ब्‍लॉक’ बसवण्‍याचे काम चालू !

कोल्‍हापूर बसस्‍थानकात अनेक खड्डे असून त्‍यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता, तसेच धूळही मोठ्या प्रमाणात होती.

शरद पवार गटाच्‍या शहरप्रमुखासाठी १२ वीची परीक्षा देणारा तोतया मुसलमान विद्यार्थी अटकेत !

१२ वीचीपरीक्षा देण्‍यासाठी आलेल्‍या अहमद खान या तोतया विद्यार्थ्‍याला पोलिसांनी अटक केली. अहमद हा अरबाझ कुरेशी या विद्यार्थ्‍यासाठी परीक्षा द्यायला आला होता.

सागरी किनार्‍यावरील अवैध बांधकामेही हटवणार ! – नितेश राणे, मंत्री, मत्‍स्‍योद्योग आणि बंदरे विकास

महाराष्‍ट्रातील सागरांमध्‍ये होणारी अवैध मासेमारी रोखण्‍यासाठी महाराष्‍ट्र शासनाने स्‍वतंत्र अमंलबजावणी कक्ष स्‍थापन केला आहे. मत्‍स्‍योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी मंत्रालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयीची अधिकृत घोषणा केली.