Ramdas Athawale On Love Jihad : (म्हणे) ‘लव्ह जिहाद संकल्पनेशी मी सहमत नाही !’ – रामदास आठवले
महाराष्ट्रात लव्ह जिहादवर आळा घालण्यासाठी कायदा होण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलली जात असतांना खरेतर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांनी हा कायदा राष्ट्रव्यापी करून खर्या अर्थाने समाजाला न्याय दिला पाहिजे. ते सोडून संकल्पनेला नाकारणे हे उत्तरदायित्व झटकणेच होय !