कसबा, संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची नित्यपूजा करण्याचे व्रत
संगमेश्वरची ओळख ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कट करून, फितुरी करून पडकले गेले ते गाव’, अशी झाली आहे.
संगमेश्वरची ओळख ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कट करून, फितुरी करून पडकले गेले ते गाव’, अशी झाली आहे.
आतंकवाद्यांना भारताचे इस्लामिस्तान करायचे आहे. याविषयी जगभरातील आतंकवादी कट रचत असल्याची माहिती समोर येत असतांना भारत ही समस्या निपटण्यासाठी सिद्ध आहे का ?
भाविकांना राज्यशासन किंवा रेल्वे प्रशासन यांच्याकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही किंवा मार्गात तसे फलक लावण्यात आलेले नाहीत.
चिनी सैन्याला भारताने वर्ष १९६७ मध्ये आणि वर्ष २०२२ च्या गलवान येथील संघर्षात धडा शिकला होता,त्यामुळे अशा सैन्याला पराभूत करणे अवघड नाही, हे भारतिया सैन्याला ठाऊक आहे !
अमेरिकेतून एकूण १८ सहस्र भारतियांना परत पाठवले जाणार आहे. यांतील अनुमाने ५ सहस्र लोक हरियाणातील आहेत.
देहली येथे ४ रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. भूकंपाचे केंद्र देहलीतच पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केवळ ५ किमी खाली होते.
पाकिस्तानने अफगाणिस्तानावर हवाई आक्रमण केले. पक्तिका, बरमल भागासह उत्तरी वजीरिस्तानच्या शवालमध्ये पाकच्या वायूदलाच्या विमानांनी बाँबचा वर्षाव केला.
अमेरिकन गुप्तचर विभागाच्या अहवालामध्ये ही भीती व्यक्त करण्यात आली आहे.
अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिसांचे ‘ऑपरेशन क्लिनअप’ !
भारतातील किती मुसलमान हे मान्य करतात आणि उघडपणे बोलतात ? आणि किती प्रत्यक्ष असे वागतात ?