स्वार्थांध अमेरिकेचा यामागे कोणता स्वार्थ ?
भारतातील मतदान वाढवण्यासाठी अमेरिका भारतात प्रतिवर्षी १८२ कोटी रुपयांचा निधी पाठवत होती. हा वायफळ खर्च असल्याचे सांगत ट्रम्प प्रशासनाने तो निधी रहित केला आहे. अमेरिकेच्या ‘यू.एस्.ए.आय.डी.’कडून हा निधी दिला जात होता.