CM Yogi Adityanath UP : अबू आझमी याला उत्तरप्रदेशात पाठवा, आम्ही त्याच्यावर उपचार करतो !
असे केवळ योगी आदित्यनाथ हेच बोलू शकतात, इतरांमध्ये तसे बळ नाही; कारण योगी आदित्यनाथ संत आहेत. त्यांच्याकडे साधनेचे बळ आहे, ईश्वराचा, गुरूंचा आशीर्वाद आहे. प्रत्येक शासनकर्ता असा असेल, तर हिंदु राष्ट्र येण्यास वेळ लागणार नाही !