मंदिरांची धार्मिक परंपरा मोडणार्या मुजोर धर्मांधांवर यात्रांमध्ये बंदी घालणेच योग्य ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
मढी यात्रेचे पावित्र्य जपण्यासाठी धर्मांध व्यापार्यांवर बंदी घालणार्या ग्रामस्थांचे अभिनंदन !
मढी यात्रेचे पावित्र्य जपण्यासाठी धर्मांध व्यापार्यांवर बंदी घालणार्या ग्रामस्थांचे अभिनंदन !
जे अन्य धर्मांत गेलेले हिंदू आहेत, त्यांना परत हिंदु धर्मांत आणण्यासाठी केंद्र आणि भाजप शासित राज्यांनी प्रयत्न केले पाहिजेत ! छत्रपती शिवाजी महाराजांनी शुद्धीकरणाचे महत्त्व दाखवून दिले आहेच. त्यावर वाटचाल करण्याची आता वेळ आली आहे !
मानव-निर्मित प्रदूषणाचे घटक नष्ट करणारे १ सहस्र १०० प्रकारचे बॅक्टेरियोफेज गंगाजलात आढळतात. बॅक्टेरियोफेज त्यांच्यापेक्षा ५० पट मोठ्या हानीकारक जीवाणूंना नष्ट करून स्वतःही विलुप्त होतात.
जर संभलमध्ये असे होऊ शकते, तर आता देशात सर्वत्रच असे करणे आवश्यक आहे. देशात १८ हून अधिक राज्यांत, तसेच केंद्रात भाजपचे सरकार असतांना हे अशक्य नाही, असेच कायदाप्रेमी हिंदूंना वाटते !
त्रिवेणीच्या काठावरून चालू झालेल्या श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीच्या चळवळीचा प्रतिध्वनी आता साता समुद्रापलीकडे पोचला आहे. विदेशात श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती चळवळीचा शंखनाद होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना पुन्हा मिळवण्यासह आक्रमकांची प्रतिके नष्ट केली जाणे अत्यावश्यक आहे. गौरवशाली इतिहासाचे स्मरण करूनच उज्ज्वल भविष्य घडवता येऊ शकते.
सर्व हिंदूंनी नवरात्र आणि गणेशोत्सव यांप्रमाणेच ‘धर्मवीर बलीदानमास’ हिंदु धर्माचा अविभाज्य आचार म्हणून पाळला पाहिजे. हा मास कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर पाळणे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे, राष्ट्रकर्तव्य आहे आणि तीच खरी स्वातंत्र्याची प्रखर उपासना आहे !’
‘‘मुगलांनी हिंदूंची मंदिरे पाडून मजार आणि मशिदी उभारल्या. जेथे जेथे मजार किंवा मशिदी बांधल्या गेल्या, त्या ठिकाणी हिंदु राष्ट्रात पुन्हा मंदिरांची उभारणी केली जाईल.’’
हा चित्रपट म्हणजे ‘गेली अनेक वर्षे दाऊद इब्राहिमसारख्या अधोविश्वातील धर्मांध गुंडांच्या हातातील कठपुतळी बनलेल्या आणि धर्मांधांची तळी उचलण्यासाठी आतंकवाद्यांना हिंदु नावे देऊन त्यांना अपकीर्त करणार्या ‘बॉलिवूड’करांना ‘भगवे प्रत्युत्तर’च आहे !
राज्यातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु समाज काही वर्षांपासून सक्षम अशा धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी करत होते. त्या अनुषंगाने समिती स्थापन झाल्याने देशातील सर्वांत कठोर धर्मांतरविरोधी कायदा लवकरच राज्यात येईल !