Kolkata Blast : कोलकाता येथे स्‍फोट : १ व्‍यक्‍ती घायाळ

‘बंगाल म्‍हणजे अराजक’, असे आता समीकरणच झाले आहे. ही स्‍थिती पालटण्‍यासाठी केंद्र सरकार आता तरी बंगालमध्‍ये राष्‍ट्रपती राजवट लागू करणार का ?

गणेशोत्सवाचे अयोग्य रूप पालटा !

सरकारने उत्सवातील सर्व अयोग्य कुप्रथा आणि कार्यक्रम बंद करायला हवेत. उत्सवातील पावित्र्य भंग करणारे अपप्रकार बंद करण्यासाठी आता गणेशोत्सव मंडळे, धर्मप्रेमी आणि सरकार या सर्वांनी मिळून पावले उचलणे आवश्यक आहे !

द्रव्य घेऊन कथा आणि प्रवचन करणे – आध्यात्मिक क्षेत्रातील अपप्रकार !

काही प्रसिद्ध प्रवचनकार, कीर्तनकार, संत, गुरु, ज्यांच्या प्रवचनांना लोकांचा पुष्कळ प्रतिसाद लाभत आहे, तसेच ज्यांना पुष्कळ प्रसिद्धी मिळत आहे, ते प्रवचन करण्यासाठी पुष्कळ पैशांची मागणी करत आहेत. ‘हे अयोग्य आहे’, असे कुणाच्या लक्षातही येत नाही. ‘याचे प्रवचनकार, कीर्तनकार, संत किंवा गुरु, तसेच समाजमन यांवर काय परिणाम होतात ?’, ते पाहूया.

कल्याण सत्र न्यायालयाला तातडीने सुनावणीचा उच्च न्यायालयाचा आदेश

मानहानीकारक वक्तव्य प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण सत्र न्यायालयाला वामन म्हात्रे यांच्या अटकपूर्व जामिनाविषयी तातडीने सुनावणी घेण्याचा आदेश दिला आहे.

हडपसर (जिल्हा पुणे) भागातील भेकराईनगर शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

असे वासनांध शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ?

बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराप्रकरणी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न, शाळेतील सीसीटीव्ही चित्रण गायब !

पीडित विद्यार्थिनींच्या वर्गशिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांनी याविषयी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही अन् पोलिसांना घटनेची माहितीही दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची  शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.’’

महिला अत्याचाराची शृंखला…नाशिक येथील खासगी शिकवणीवर्गातील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसमवेत अश्लील चाळे !

स्त्रियांवरील अत्याचार थांबण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! आरोपीला कठोर शिक्षा झाल्यास अशी विकृत कृत्ये करण्याचे कुणी धाडस करणार नाही !

रक्ताचे नमुने पालटणार्‍या सर्वच आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला !

अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल, ‘ससून’चे आधुनिक वैद्य अजय तावरे, आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरि हाळनोर, अशपाक मकानदार, अमर गायकवाड हे आरोपी येरवडा कारागृहात असून त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.

भांडण सोडवण्यासाठी आलेल्या महिला सैनिकाला महिलेने विमानात केली मारहाण !

क्षुल्लक कारणावरून हाणामारी करणार्‍या महिला हा समाजाचा संयम संपत चालल्याचे लक्षण ! समाजाचे मनोबल वाढण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक !

Badlapur School Sexual Abuse : सहस्रो नागरिक रस्त्यावर उतरले; पालकांचे शाळेसमोर आंदोलन

बदलापूर (ठाणे) येथील शाळेत बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण
बदलापूर येथे उपनगरीय रेल्वेवाहतूक रोखली