Mumbai Drugs Case : मुंबईतील कार्यक्रमात अमली पदार्थांचे अतीसेवन : तरुण-तरुणीच्या मृत्यूप्रकरणी ६ जणांना अटक !
तरुण पिढीला असलेले अमली पदार्थांचे आकर्षण किती जीवघेणे ठरू शकते, हे यावरून लक्षात येते !
तरुण पिढीला असलेले अमली पदार्थांचे आकर्षण किती जीवघेणे ठरू शकते, हे यावरून लक्षात येते !
प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणार्या संबंधितांना कठोर शिक्षाही करायला हवी !
मदरशांवरील निधी अपहाराच्या आरोपाविरोधात कुणी अवाक्षरही न काढणे, हा अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाचा प्रकार होय !
सध्या महाराष्ट्रात २ प्रकरणे गाजत आहेत. दोन्ही बलात्कार आणि लैंगिक अत्याचार या प्रकारात मोडणारी आहेत. त्या घटना खर्या आहेत, असेच गृहीत धरून जरी बातम्या केल्या, तरी त्याचे मथळे आणि बातम्या कशा पद्धतीने ठसवल्या जातात, यावरून त्यांचा हेतू ठरतो.
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे असे धाडस होते; कारण त्यांना ना हिंदूंची भीती ना कायद्याची ! ही स्थिती पालटण्यासाठीच हिंदु राष्ट्र हवे !
रंगपंचमी ८ मार्च या दिवशी सकाळी ९ पासून सायंकाळी ६.३० पर्यंत खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी ८९८३३३५५१७ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
हिंदु जनजागृती समिती मागील २३ वर्षांपासून खडकवासला जलाशय रक्षण मोहीम राबवत आहे. धरण परिसरात जलाशय रक्षणाची अखंड, अविरत आणि प्रेरणादायी मोहीम खडकवासला ग्रामस्थ, तसेच सामाजिक जाणीव असलेल्या पुणेकरांच्या सहभागातून प्रतिवर्षी होत असते.
तथाकथित प्रेमाच्या दिवसाच्या नावाखाली स्वैराचार आणि अनैतिकत कृत्य केली जात असल्याने भारतात अशा दिवसांवर आता बंदीच घालणे आवश्यक झाले आहे !
सातत्याने भारतविरोधी कारवाया करणार्या बांगलादेशी विद्यार्थ्यांना भारताच्या महाविद्यालयांमध्ये स्थान का देण्यात येते ? अशा समाजविघातक वृत्तीमुळेच भारताला फटका बसत आहे !
जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त परीक्षा’ अभियानाअंतर्गत शिक्षण विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जेतपूर येथील परीक्षा केंद्रावर चालू असलेला कॉपीचा सुळसुळाट सीसीटीव्ही कॅमेर्यांमुळे उघडकीस आला आहे.