मुंबईवरील संकट !

धर्मांधांवर लगेच नियंत्रण कसे मिळवता येईल, याची व्यूहरचना करणे आवश्यक आहे. ऐनवेळी काही घडल्यास पोलिसांची तारांबळ उडू नये, यासाठी हे आवश्यक आहे. हिंदूंनी आणि हिंदूंच्या पक्षांनी अन् संघटनांनी याविषयी सरकारकडे पाठपुरावा करून हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांना कृतीशील होण्यास सांगितले पाहिजे.

(म्हणे) चित्रपटाला ‘हम दो हमारे बारह’ असे शीर्षक देणे, हा इस्लामोफोबिया !’ – राणा अय्युब, पत्रकार

भारतात लोकसंख्यावाढ नेमकी कुणामुळे होत आहे, हे सर्वश्रुत असतांना त्यात ‘इस्लामफोबिया’ कुठे आला ?

लोकसंख्यावाढ सामाजिक कि धार्मिक समस्या ?

लोकसंख्यावाढीमुळे मूलभूत सुविधा, तसेच सुरक्षा द्यायला शासकीय यंत्रणा अल्प पडतात. त्यामुळे समाजामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते. त्याची परिणती म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये, शिक्षण, आरोग्यविषयक गोष्टींमध्येही भाववाढ व्हायला लागते.

लोकसंख्येच्या गणिताची सोडवणूक !

हिंदूंच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या राजकारण्यांना हिंदूंनी निवडणुकीत त्यांची जागा दाखवणे आवश्यक !

एका विशेष समुदायाची लोकसंख्या वाढली, तर अराजक निर्माण होण्याचा धोका असतो ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लोकसंख्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर कायदा केला पाहिजे, तसेच समान नागरी कायदाही संमत केला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्र सरकारवर दबाव निर्माण आणावा, असे हिंदूंना वाटते !

कठोर लोकसंख्या कायदा करण्याची शक्यता पडताळून पहाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची आवश्यकता आहे; कारण ते सर्व समस्यांचे मूळ आहे. त्यामुळे कायदा करण्याविषयी माहिती घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका देवकीनंदन ठाकुर यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

लोकसंख्या नियंत्रण कायदा केल्यास देशातील ५० टक्के समस्या त्वरित संपतील ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय

‘भारतातील पाणी, जंगल, भूमी यांच्या समस्या; अन्न, वस्त्र, निवारा यांच्या समस्या; गरिबी, भूकबळी, बेरोजगारी आदी बहुतांश समस्या, तसेच प्रामुख्याने गुन्हेगारीची समस्या या सर्वांचे मूळ लोकसंख्येचा विस्फोट हे आहे. 

येत्या २७ वर्षांत पृथ्वीवरील अन्नधान्य नष्ट होणार ! – शास्त्रज्ञांची चेतावणी

वर्ष २०५० पर्यंत जगातल्या सर्व देशांमध्ये अन्नधान्याची कमतरता भासणार आहे.

आसाममधील अनेक जिल्ह्यांत हिंदूच अल्पसंख्य ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसाम राज्यात असे अनेक जिल्हे आहेत, जेथे हिंदू अल्पसंख्य आहेत. त्यातही काही जिल्ह्यांत हिंदूंची संख्या ५ सहस्रांहूनही अल्प आहे आणि तेथे मुसलमान बहुसंख्य आहेत. हे माझे वैयक्तिक मत नाही, तर आकडेवारीच तशी आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

अन्नाची नासाडी टाळा आणि पर्यावरण वाचवा !

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेकडील (FAO) उपलब्ध माहितीनुसार जगभरात प्रतिवर्षी १ अब्ज ३० कोटी टन अन्नाची नासाडी होते किंवा ते वाया जाते. हे प्रमाण जगातील एकूण अन्न उत्पादनाच्या एक तृतीयांश आहे.