१ ते १५ मे कालावधीत ‘सेल्फ इन्युमरेशन प्रक्रिया secensus.gov.in वर माहिती ऑनलाईन भरू शकता !

१ ते १५ मे कालावधीत ‘सेल्फ इन्युमरेशन प्रक्रिया secensus.gov.in वर माहिती ऑनलाईन भरू शकता !

नागरिक secensus.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन स्वतःची आणि कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरू शकतात. नागरिकांना एक ‘एसई आयडी’ प्राप्त होईल.

जागतिक लोकसंख्येतील धर्मनिहाय पालट हिंदूंसाठी धोक्याची घंटा !

जागतिक लोकसंख्येतील धर्मनिहाय पालट हिंदूंसाठी धोक्याची घंटा !

दंगल करून अथवा जिहादी कृत्य करून आपल्याला राज्य मिळवण्याची आवश्यकता नाही. अवघ्या काही वर्षांमध्ये या भारतभूमीवर आमचेच इस्लामी राज्य असेल.’ ते फक्त योग्य वेळेची वाट बघत आहेत.

Hindu Raksha Dal : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे हिंदु रक्षा दलाने चौथ्या अपत्यावर हिंदु दांपत्याला दिले २१ सहस्र रुपये

Hindu Raksha Dal : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे हिंदु रक्षा दलाने चौथ्या अपत्यावर हिंदु दांपत्याला दिले २१ सहस्र रुपये

मुसलमानांसमोर निभाव लागायचा असेल, तर हिंदूंचीही लोकसंख्या वाढायला हवी, असे काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांना वाटते; मात्र त्यांच्यासमोर निभाव लागण्यासाठी संख्याबळ नव्हे, तर आत्मबळ वाढवणे आवश्यक आहे !

रिक्शा-‘कॅब’ (प्रवासी व्यावसायिक वाहने) दरांचा वाद : ग्राहक, चालक आणि सरकार यांच्यातील वाढती गुंतागुंत !

रिक्शा-‘कॅब’ (प्रवासी व्यावसायिक वाहने) दरांचा वाद : ग्राहक, चालक आणि सरकार यांच्यातील वाढती गुंतागुंत !

लोकसंख्या, शहरी विस्तार आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा यांचा समन्वय साधणे महत्त्वाचे !

Sahar Shaikh : (म्हणे) ‘पुढील निवडणुकीत मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून विरोधकांना पिटाळून लावणार !’

Sahar Shaikh : (म्हणे) ‘पुढील निवडणुकीत मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून विरोधकांना पिटाळून लावणार !’

आज केवळ मुंब्रा याचा उल्लेख केला, उद्या एम्.आय.एम्.च्या प्रत्येकच नगरसेवकाने असा विद्वेषी प्रचार केला, तर महाराष्ट्रातील हिंदूंसाठी ती धोक्याची घंटा ठरेल !

आसाममध्ये मुसलमान ५० टक्के झाल्यास राज्याला बांगलादेशात विलीन करण्याचा प्रयत्न होईल ! – Himanta Biswa Sarma

आसाममध्ये मुसलमान ५० टक्के झाल्यास राज्याला बांगलादेशात विलीन करण्याचा प्रयत्न होईल ! – Himanta Biswa Sarma

केवळ आसामचे नव्हे, तर भारतातील प्रत्येक राज्य आणि संपूर्ण देशातही इतकी लोकसंख्या झाली, तर संपूर्ण भारताला इस्लामी देश करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि हिंदू निष्क्रीय राहिले, तर ते कठीण रहाणार नाही !

Mumbai Demographic Alert : मुंबईत वर्ष २०५१ पर्यंत मुसलमानांची लोकसंख्या ३० टक्क्यांहून अधिक होईल ! – TISS Report

Mumbai Demographic Alert : मुंबईत वर्ष २०५१ पर्यंत मुसलमानांची लोकसंख्या ३० टक्क्यांहून अधिक होईल ! – TISS Report

केवळ मुंबईतच नाही, तर संपूर्ण देशात मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे आणि येत्या जनगणनेतून याची स्थिती स्पष्ट  होणार आहे. वर्ष २०४७ पर्यंत लोकसंख्येच्या आधारे भारताला ‘इस्लामी देश’ बनवण्याचे रचले गेलेले षड्यंत्र यापूर्वीच उघड झाले आहे.

Shankhnad Mahotsav Delhi : अहिंदूंच्या वाढत्या लोकसंख्येविरुद्ध हिंदूऐक्याद्वारे लढा उभारणे आवश्यक ! – श्री. प्रदीप भंडारी, प्रवक्ते, भारतीय जनता पक्ष

Shankhnad Mahotsav Delhi : अहिंदूंच्या वाढत्या लोकसंख्येविरुद्ध हिंदूऐक्याद्वारे लढा उभारणे आवश्यक ! – श्री. प्रदीप भंडारी, प्रवक्ते, भारतीय जनता पक्ष

ज्या भागातील अल्पसंख्यांक ३३ टक्क्यांहून अधिक होतात, तेथील राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, व्यावहारिक स्थिती ही अल्पसंख्यांकधार्जिणी बनते. तेथे अल्पसंख्यांक प्रबळ ठरतात, हा खरा चिंतेचा विषय आहे.

प्रत्येक दांपत्याने १ किंवा २ अपत्ये जन्माला घालावीत ! – Siddaramaiah

प्रत्येक दांपत्याने १ किंवा २ अपत्ये जन्माला घालावीत ! – Siddaramaiah

हा नियम केवळ हिंदूंनाच लागू होतो का ? बहुसंख्य हिंदू हे १ किंवा २ मुलांनाच जन्माला घालतात. ४ विवाह करून ढीगभर मुलांना जन्माला घालणार्‍या मुसलमानांना मुख्यमंत्री हा सल्ला का देत नाहीत ?

World Urban Population : जगातील प्रत्येक ५ पैकी ४ लोक आता शहरांमध्ये करतात वास्तव्य ! – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

World Urban Population : जगातील प्रत्येक ५ पैकी ४ लोक आता शहरांमध्ये करतात वास्तव्य ! – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

तंत्रज्ञान आणि चांगले रहाणीमान यांसाठी लोकांचा शहरांकडे ओढा, गावे पडत आहेत ओस !
वाढत्या शहरीकरणाचा आरोग्यावर गंभीर परिणाम !