रत्नागिरी जिल्ह्यात मुसलमान लोकसंख्येत वाढ, तर हिंदु लोकसंख्येत लक्षणीय घट !

‘हम पाच-हमारे पच्चीस’ हे धोरण, धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांमुळे मुसलमानांची संख्या वाढली नाही, तरच नवल !

विनाश कि विकास ?

राष्‍ट्राला असणारा आध्‍यात्मिक पायाच विकासाचा समतोल आणि संतुलन साधू शकतो. या दृष्‍टीने धर्माचरण आणि ईश्‍वराची आराधना करणे राष्‍ट्राच्‍या विकासाच्‍या मार्गातील आधारस्‍तंभ आहेत, हे प्रत्‍येकाने लक्षात ठेवावे. यानुसार आचरण केल्‍यास लोकसंख्‍यावाढीत प्रथम म्‍हणून नव्‍हे, तर आनंदी आणि सुखी-समाधानी देश म्‍हणून भारताचा आदर्श सर्व राष्‍ट्रे घेतील, हे निश्‍चित !

लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकून भारत पहिल्या क्रमांकावर !

स्वातंत्र्यपासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी लोकसंख्यावाढीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस प्रयत्न न केल्याचाच हा परिणाम आहे !

शहरे सोडा आणि गावाकडे चला ! – जपान सरकारचे जनतेला आवाहन

जपानममधील लोकसंख्येचा वाढता आलेख पहाता शहरांवरील ताण न्यून करण्यासाठी जपान सरकारने नागरिकांना ‘शहरे सोडा आणि गावाकडे चला’, असे आवाहन केले आहे. शहरे सोडण्यासाठी प्रत्येकास साडेसहा लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य करण्यात येत आहे.

काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रण कायदा केला असता, तर मला ४ मुले झाली नसती ! – भाजपचे खासदार रवि किशन

४ मुलांचा विचार केल्यावर वाईट वाटते. हा काँग्रेसचाच दोष आहे. त्यांच्याकडे सरकार होते. त्यांच्याकडे कायदा होता. आम्हाला त्या वेळी भान नव्हते, आम्ही लहान होतो.

मुसलमान महिलांनी दोनच अपत्यांना जन्म द्यावा ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचे आवाहन

मुख्यमंत्र्यांनी आणि त्याही पुढे जाऊन केंद्र सरकारने लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कायदेशीर मार्गानेच उपाययोजना आखावी.

नैसर्गिक संसाधने, शेती आदींचे जतन आणि संवर्धन करून भविष्यातील अन्नसुरक्षेच्या धोक्यापासून भारताला वाचवायला हवे !

जनतेने नैसर्गिक संसाधने, शेती, आयुर्वेद, योग आदींवर आधारित ग्रामीण जीवनशैली जगणे, हाच भांडवलदारांपासून वाचण्याचा परिणामकारक उपाय !

मुंबईवरील संकट !

धर्मांधांवर लगेच नियंत्रण कसे मिळवता येईल, याची व्यूहरचना करणे आवश्यक आहे. ऐनवेळी काही घडल्यास पोलिसांची तारांबळ उडू नये, यासाठी हे आवश्यक आहे. हिंदूंनी आणि हिंदूंच्या पक्षांनी अन् संघटनांनी याविषयी सरकारकडे पाठपुरावा करून हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांना कृतीशील होण्यास सांगितले पाहिजे.

(म्हणे) चित्रपटाला ‘हम दो हमारे बारह’ असे शीर्षक देणे, हा इस्लामोफोबिया !’ – राणा अय्युब, पत्रकार

भारतात लोकसंख्यावाढ नेमकी कुणामुळे होत आहे, हे सर्वश्रुत असतांना त्यात ‘इस्लामफोबिया’ कुठे आला ?