सौंदळ (राजापूर) येथे आढळले अश्मयुगीन कातळशिल्प
सौंदळ येथील ही मानवाकृती देखील अशाच प्राचीन वारशाचा भाग असण्याची शक्यता असून या स्थळाचा पुरातत्त्वीय आणि शास्त्रीय अभ्यास होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
सौंदळ येथील ही मानवाकृती देखील अशाच प्राचीन वारशाचा भाग असण्याची शक्यता असून या स्थळाचा पुरातत्त्वीय आणि शास्त्रीय अभ्यास होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
भारताचा इतिहास विकृत करण्यात आला. त्यामुळे तेलगू लोकांना त्यांच्या खर्या इतिहासाविषयी फारशी माहिती नाही. प्रोलय वेमा रेड्डी हा शूर राजा होऊन गेला. त्याने वर्ष १३२० मध्ये देशात प्रथमच इस्लामविरुद्ध गनिमी युद्धाचा वापर केला होता.
भारतीय संस्कृतीमध्ये मंदिर, म्हणजे केवळ पूजा करण्याचे स्थान नाही. मंदिर हे समाजजीवन, अर्थव्यवस्था, शिक्षण, संस्कार, पर्यावरण संरक्षण, सेवाभाव आणि राष्ट्रनिर्मिती यांचे केंद्र राहिले आहे. प्राचीन भारतात अनेक नगरांची उभारणी मंदिरांच्या भोवती झाली.
मंदिरे ही चैतन्याचा स्रोत आणि ती हिंदु धर्माची आधारशीला आहेत. मंदिरांच्या माध्यमातून सनातन वैदिक हिंदु धर्म आणि संस्कृती वर्षानुवर्षे टिकून आहे. पूर्वी मंदिरे १४ विद्या आणि ६४ कला यांच्या शिक्षणाचे माध्यम होती.
अशा प्रकारे एकेका राज्यातील एकेका विद्यापिठाचे, गावाचे, शहराचे नाव पालटत बसण्याऐवजी एकदाचा ‘हा देश हिंदूंचा आहे. येथे हिंदु परंपरांनाच प्राधान्य असणार’, असे घोषित केले गेले पाहिजे आणि नावे पालटण्याची मोहीम हाती घेतली गेली पाहिजे. अर्थात् असे घडण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, २०२६’ या नावाने देवस्थान इनामी भूमींचा प्रारूप कायदा घोषित केला आहे. सध्या काही वर्तमानपत्रे आणि माध्यमे यांतून या प्रस्तावित कायद्याच्या समर्थनार्थ लेख लिहिले जात आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे अजरामर आहेत आणि त्यातून चिरंतन प्रेरणा मिळत असते.
२८ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘ऐतिहासिक घटनांचे अचूक ज्ञान, हिंदुपदपादशाही आणि १८५७ चे स्वातंत्र्यसमर’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
बंगाल पुष्कळ गौरवशाली राज्य होते. भारताचा स्वातंत्र्य संग्राम बंगालपासून आरंभ झाला. स्वातंत्र्य संग्रामात बंगाल नेहमीच अग्रेसर होते. बंगालमध्ये जगदीशचंद्र बोस, मेघनाद शहा आणि सत्येंद्रनाथ बोस यांच्यासारखे वैज्ञानिक होऊन गेले. बंगाली भाषेत विपुल प्रमाणात पुरातन वाङ्मय रचण्यात आले आहे.
वर्ष १८३९ च्या पूर्वी भारतीय शिक्षणव्यवस्था उन्नत होती. केवळ तमिळनाडूमध्ये १ लाखांहून अधिक गुरुकुल कार्यरत होती आणि संपूर्ण भारतवर्षात पावणेसात लक्ष गुरुकुल चालवली जात होती. प्रत्येक गावात एक मोठे गुरुकुल होते.