Gyanvapi Belongs Only Hindus : ज्ञानवापी परिसर ओरडून सांगत आहे की, हा हिंदूंचा परिसर आहे ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

ज्ञानवापीच्‍या परिसरात १६ मे २०२२ या दिवशी शिवलिंग प्राप्‍त झाले होते. ज्ञानवापी परिसर ओरडून सांगत आहे की, हा हिंदूंचा परिसर आहे. ज्ञानवापीच्‍या परिसरात बळजोरीने नमाजपठण केले जात होते, हे अत्‍यंत चुकीचे आहे.

भारतीय इतिहासातील गोंधळ !

देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे होऊनही त्याचा इतिहास अधिकृतपणे आणि सत्य स्वरूपात लिहिला न जाणे, हे भारतियांना लज्जास्पद !

Smt. Meenakshi Sharan : फाळणीच्‍या वेळी पाकिस्‍तानातून पलायन केलेले एकही हिंदु कुटुंब त्‍यांच्‍या सर्व सदस्‍यांसह भारतात पोचले नाही !

लाखो हिंदू आणि शीख मारले गेले, तर अनेकांनी उन्‍मादी धर्मांधांपासून त्‍यांच्‍या प्रतिष्‍ठेचे रक्षण करण्‍यासाठी स्‍वत:ची आणि त्‍यांच्‍या प्रियजनांची हत्‍या केली.

गोदावरीच्या (नाशिक शहर) महापुराची चेतावणी देणारी नारोशंकर मंदिरावरील घंटा आणि तिची वैशिष्ट्ये !

या घंटेला पुराचे पाणी लागल्यानंतर लोलक पाण्याच्या लाटेमुळे हालत होता. त्यातून जो आवाज निर्माण व्हायचा, त्यातून शहराला पाण्याची पातळी समजायची.

साम्यवाद्यांनी हिंदूंच्या इतिहासाचे विकृतीकरण करून नास्तिकतावाद पसरवला !

साम्यवाद्यांनी हिंदूंचा इतिहास पालटला. हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण करून त्यांनी हिंदूंमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण केली आणि खोटा इतिहास त्यांच्यावर थोपवला.

प्रभासक्षेत्र सोमनाथ !

सोमनाथ येथे भालका तीर्थ मंदिर आहे. येथेच व्याधाचा बाण श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्याला लागला. त्या जवळ देहोत्सर्ग तीर्थ आहे.

भारतीय संस्कृतीतील धार्मिक जीवन !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण विश्व उत्पन्न करून ते चालवणारा विधाता, हिंदु धर्माचे केंद्र मनुष्य असणे आणि नवविधाभक्ती अन् त्यांचे महत्त्व’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. 

Sudha Murty Raksha Bandhan : राणी कर्णावतीने हुमायूकडे साहाय्‍य मागितल्‍यापासून रक्षाबंधन चालू झाल्‍याचा केला दावा !

म्हणे, राणी कर्णावती संकटात होती, तेव्हा तिने मोगल बादशाह हुमायू याला एक धागा पाठवला. ‘मी संकटात आहे, कृपया मला तुमच्‍या बहिणीप्रमाणे समजून साहाय्‍य करा’ असा संदेश पाठवला. तेव्हापासून रक्षाबंधन सुरु झाले !

साम्यवाद्यांशी वैचारिक पातळीवरील अंतिम लढाईत हिदूंनी जागरूक आणि सर्वार्थाने सुसज्ज रहाण्याची आवश्यकता !

‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या माझ्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. या पुस्तकात ‘डाव्यांनी (साम्यवाद्यांनी) पाश्चिमात्य संस्कृतीच्या विध्वंसासाठी योजना आखून १०० हून अधिक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून…

अखंड भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी झालेली सैन्याची विभागणी !

वर्ष १९४७ मध्ये ब्रिटिशांनी भारताची फाळणी करायची ठरवली आणि त्यामुळे नवीन देशांच्या सीमानिश्चिती वगैरे गोष्टींसमवेत सैन्यदलांची फाळणी करणे अनिवार्य होते.