विद्यार्थ्यांना हिंदु राजांचे श्रेष्ठत्व शिकवा !- महंत अरुण दासजी महाराज, जगन्नाथ धाम शिबिर
ज्या अकबराने हिंदूंची मंदिरे पाडली, हिंदु स्त्रियांवर अत्याचार केले, त्याच्याविषयी आपल्या शालेय विद्यार्थ्यांना ‘अकबर श्रेष्ठ होता’, असे शिकवण्यात येत आहे, त्याऐवजी ‘हिंदु राजे कसे श्रेष्ठ होते ?’, हे शिकवले पाहिजे.