भारतात लवकरच धर्माधारित हिंदु राष्ट्र स्थापन होणार ! – श्रीराम काणे, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती
सध्या सनातन धर्माचे महत्त्व संपूर्ण जगाला कळायला लागले आहे. युरोप-अमेरिकेतील अनेक लोक स्वतःहून हिंदु धर्म स्वीकारत आहेत. धर्माच्या आधारे भारतात लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल !