‘समलैंगिकता आजार असून त्यावर उपचार करून अनेक पुरुषांना ‘बरे’ केले’, असा दावा करणार्‍या मानसोपचार तज्ञाची चौकशी होणार !

डॉ. केळकर यांच्या विरोधात मुंबईत समलैंगिक समुदायासाठी काम करणार्‍या डॉ. प्रसाद दांडेकर यांनी तक्रार केली आहे.

रोम (इटली) येथील चर्चचे ८६ लाख रुपये चोरून ‘समलैंगिक संबंधांची मेजवानी’ आयोजित करणारा पाद्री अटकेत !

अशा बातम्या भारतीय प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक दडपतात; कारण त्यांच्या लेखी पाद्य्रांची प्रतिमा अशी नाही आणि ते भारतियांना तशी करून देऊ इच्छित नाहीत !

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथे मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार (बच्चाबाझी) : एक विकृती !

प्रसारमाध्यमे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील बच्चाबाझीसारख्या गंभीर अत्याचाराविषयी चकार शब्द काढत नाहीत. सार्‍याच बलात्कारी विकृतींचे मूळ एक असते. या राक्षसी प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करणे घातक आहे !

ईश्‍वर समलैंगिक विवाहांंसारख्या ‘वाईट गोष्टीं’ना आशीर्वाद देत नाही ! – व्हॅटिकन चर्च  

असे विधान हिंदूंच्या शंकराचार्यांनी केले असते, तर सर्व निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांनी त्यांना ‘सनातनी’ म्हणत हेटाळणी केली असती; मात्र व्हॅटिकन चर्चने समलैंगिक विवाहाला विरोध केल्यावर सर्वच जण मौन बाळगून आहेत !