इंदूर (मध्यप्रदेश) येथे चर्चासत्राचे आयोजन

इंदूर (मध्यप्रदेश) : सध्या सनातन धर्माचे महत्त्व संपूर्ण जगाला कळायला लागले आहे. युरोप-अमेरिकेतील अनेक लोक स्वतःहून हिंदु धर्म स्वीकारत आहेत. अलीकडेच अमेरिकेत जगातील दुसर्या क्रमांकाचे सर्वांत मोठे मंदिर स्थापन करण्यात आले आहे.

भारतात सरकारीकरण झालेल्या मंदिरातील निधीचा योग्य वापर करण्यासाठी सदाचारी शासनकर्त्यांनी चालवलेल्या धर्मावर आधारित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे. धर्माच्या आधारे भारतात लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक श्री. श्रीराम काणे यांनी केले. येथील प्रसिद्ध गीता भवन मंदिरात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध समाजसेवक श्री. बाबूलाल सोनी यांनी केले.
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश