हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी गुरुदेवांचे वैचारिक स्तरावरील कार्य
वर्ष २००० ते २००२ या कालावधीत गुरुदेवांनी ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी विविध संप्रदाय अन् संत यांनी एकत्र येऊन कार्य करावे’, यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील ११० हून अधिक संतांच्या भेटी घेतल्या.