(‘७८६’ ही संख्या मुसलमानांसाठी पवित्र संख्या आहे)
Read more786 On Bareilly Temple ? : दिवाळीच्या दिवशी देवीच्या मंदिरावर लिहिण्यात आले ‘७८६’ !
मशिदीवर कथित भगवा झेंडा फडकवल्यावरून तणाव निर्माण केला जातो; मात्र हिंदूंच्या मिरवणुका आणि मंदिरे यांवर आक्रमणे केली जातात, तेव्हा तणाव झाला, तर हिंदूंनाच उत्तरदायी ठरवले जाते !
माहिती त्वरित मिळावी, यासाठी ‘विशेष चर्चा’, ‘अहवाल’ किंवा ‘तारांकित प्रश्न’ इत्यादी विषयानुसार वर्गवारी केली जाणार आहे. त्यामुळे ‘सर्च’ केल्यास माहिती १ मिनिटाच्या आतच उपलब्ध होऊ शकेल.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना खलिस्तानवाद्यांचा पाठिंबा मिळवायचा असल्यानेच त्यांचे सरकार अशा प्रकारचा मूर्खपणा करत आहेत. याला कॅनडाची जनताच पुढील निवडणुकीत उत्तर देईल !
(‘७८६’ ही संख्या मुसलमानांसाठी पवित्र संख्या आहे)
Read more786 On Bareilly Temple ? : दिवाळीच्या दिवशी देवीच्या मंदिरावर लिहिण्यात आले ‘७८६’ !
गोव्यात आयात होणार्या भाजीपाल्याच्या वाहनातून गोमांस लपवून आणले जात असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. गोव्यात आणल्या जात असलेल्या भाजीपाल्याच्या गोण्यांखाली १० टन गोमांस लपवलेले वाहन नुकतेच तिलारी घाटात जागरूक हिंदूंनी पकडले होते.
शहरामध्ये एकल वापर प्लास्टिकचा वापर करतांना आढळणारी आस्थापने, संस्था आणि नागरिक यांवर आरोग्य विभागाच्या वतीने दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे.
हिंदूंच्या मुळावर उठलेल्या ‘वक्फ कायद्या’ला आता प्राणपणाने विरोध केला पाहिजे. हिंदूंनो, केंद्र सरकारला जनभावनेचा विचार करून वक्फ बोर्ड विसर्जित करावाच लागेल, अशी तुमची पत निर्माण करा !
वक्फ कायदा रहित करणे किती आवश्यक झाले आहे, हे अशा घटनांमधून तीव्रतेने जाणवत आहे. हिंदूंनी आता केंद्र सरकारवर वक्फ कायदाच रहित करण्यासाठी दबाव निर्माण करणे आवश्यक झाले आहे !
नागपूर येथील हिंगणा तालुक्यात वेणा नदीच्या काठालगत ८०० आधारकार्ड फेकून दिलेली आढळली आहेत. पोलिसांनी ती कह्यात घेतली असून पुढील कार्यवाही चालू केली आहे.
याचा अर्थ तिरुपती मंदिरात काम करणार्या इतर धर्मीय कर्मचार्यांना नोकरीतून लवकरच काढून तेथे हिंदु कर्मचार्यांची नेमणूक केली जाणार आहे, असे म्हटले जात आहे.