तृणमूल काँग्रेसचे मुसलमान नेते शाहनूर मंडल यांचा आक्रमणात पुढाकार !

बशीरहाट (बंगाल) – बशीरहाट शहरातील शंखचुरा बाजार येथील कालीमाता मंदिराची आणि श्री कालीमातेच्या मूर्तीची धर्मांध मुसलमानांनी तोडफोड केली. धर्मांध मुसलमानांच्या जमावाचे नेतृत्व तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते शाहनूर मंडल करत होते.
Bashirhat (Bengal): Fanatic Muslims led by Trinamool Congress's leader Shahanoor Mandal attacked the Kali Mata temple and vandalized the idol.
Unless the Mu$l!m-loving Trinamool Congress government in Bengal is dissolved and the President's Rule is imposed there, neither law… pic.twitter.com/TeWgWoliKn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 11, 2025
१. भाजपचे नेते दिलीप घोष यांनी सामाजिक माध्यमांत पोस्ट करतांना म्हटले की, श्री कालीमातेच्या मूर्तीची हानी झाली आहे. हे आक्रमण तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते शाहनूर मंडल यांनी केले.
२. भाजपचे राष्ट्रीय नेते अमित मालवीय यांनीही या घटनेविषयी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, जादवपूरनंतर आता बशीरहाट दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शंखचरा बाजारात श्री कालीमातेच्या मूर्तीची हानी करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार याला भाजपचे षड्यंत्र म्हणू शकतात किंवा ‘हिंदूंनीच हे केले’ असे म्हणू शकतात. गेल्या ५ दिवसांपासून हिंदूंवरील वाढत्या अत्याचारांवर ममता बॅनर्जी गप्प का आहेत ?
३. बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुकांता मजुमदार म्हणाले की, सक्कचुरो बाजारातील मंदिरात घुसल्यानंतर श्री कालीमातेच्या मूर्तीचे हात, पाय आणि डोके तुटले. शाहनूर मंडल याच्या धर्मांध गटाने हिंदूंना मारण्याची धमकी दिली. पोलीस गप्प आहेत. ममता बॅनर्जी, आता पुरे झाल. जर तुम्ही बंगालला ‘ग्रेटर (मोठा) बांगलादेश’ मानत असाल, तर तुम्ही चुकत आहात. आम्ही हिंदूंच्या भावनांशी छेडछाड होऊ देणार नाही. भाजप याचे उत्तर देईल.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
संपादकीय भूमिका
|