कुंभमेळा ‘वक्फ बोर्डा’च्या भूमीवर असल्याचा दावा हा सनातनी लोकांच्या श्रद्धेला धक्का देण्याचा प्रयत्न ! – हिंदु जनजागृती समिती

‘वक्फ’ संकल्पनेचा जन्म होण्याच्या लाखो वर्षांपूर्वी, म्हणजे सत्ययुगापासून गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर कुंभमेळ्याचे आयोजन केले जात आहे.

Maulana Shahabuddin Razvi Controversial Statement : महाकुंभ मेळ्याच्या भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा !

अशा उद्दाम मुसलमान नेत्यांवर सरकारने आताच कठोर कारवाई केली नाही, तर भविष्यात पूर्ण भारतच वक्फची भूमी आहे, हे सांगायलाही ते मागेपुढे पहाणार नाहीत !. इतके झाल्यानंतरही वक्फ बोर्ड रहित न करणे, हिंदूंसाठी लज्जास्पदच ठरेल !

हिंदुत्व आणि भारताचे विश्वगुरु होण्याचे स्वप्न !

‘हिंदु राष्ट्र विश्वमार्यम्’, हे मोठमोठ्या नेत्यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे इतका मोठा असलेला हिंदु समुदाय कृतीशील झाला, तर काय नाही होऊ शकणार ?

हिंदु धर्मरक्षणासाठी हिंदूंनो ‘धर्मरक्षक’ व्हा !

‘सर्वधर्मसमभाव’ केवळ हिंदु धर्मातच का बिंबवले जाते ? इस्लाम, तसेच अन्य धर्मीय त्यांच्या धर्माप्रती अभिमान बाळगतात आणि धर्मासाठी त्याग करतात, तसा धर्माभिमान हिंदूंनीही जोपासला पाहिजे.

Rajkot Muslims Threatened Hindus To Vacate Shops : राजकोट (गुजरात) येथे वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचे सांगून हिंदूंची दुकाने बलपूर्वक बळकावली !

दुकानांतील वस्तू रस्त्यावर फेकल्या
८ मुसलमानांना अटक

तेलंगाणामध्ये सौर प्रकल्पासाठी सरकारी भूमीऐवजी चर्च आणि वक्फ यांच्या भूमीचा वापर करावा !

तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे हिंदूंच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. ही मागणी लावून धरण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !

वक्फ बोर्ड विसर्जित करण्यासाठी संतांच्या नेतृत्वाखाली इंदूर (मध्यप्रदेश) येथे आंदोलन !

वक्फ बोर्ड विसर्जित करण्यासाठी संतांच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी नुकतेच येथील राजवाडा चौकात आंदोलन केले.

Third ‘Maharashtra Mandir Nyas Parishad’ Shirdi : राष्ट्र आणि धर्म यांसाठी कृतीशील होण्याचा मंदिर विश्वस्तांचा निर्धार !

सर्व विश्वस्त आणि समस्त हिंदू यांमध्ये जागृती करण्याचा निर्णय शिर्डी येथील मंदिर-न्यास परिषदेत उपस्थित विश्वस्तांनी घेतला. ‘मंदिरात अहिंदूंना प्रवेश आणि व्यवसाय बंदी’ या परिसंवादाच्या वेळी विश्वस्तांनी हात उंचावून याविषयीची सिद्धता दर्शवली.

Indore Saints On Road Against WaqfBoard : इंदूर (मध्यप्रदेश) येथे वक्फ बोर्ड विसर्जित करण्यासाठी संतांच्या नेतृत्वाखाली आंदोलन !

हिंदूंना जाचक ठरणार्‍या गोष्टी रहित करण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन होत नसल्यामुळे संतांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे जन्महिंदूंसाठी लज्जास्पद !

वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचा धर्मांधांचा डाव ! – नीतेश राणे, मंत्री

‘वक्फ बोर्डा’ने सप्तश्रृंगीदेवीच्या वणी गडावर दावा केला आहे. ‘वक्फ बोर्डा’च्या लोकांनी तुमची भूमी आमची आहे, असा अचानक तुमच्या भूमीवर फलक लावला, तर तुमच्या हक्काची भूमी त्यांच्याकडून परत मागण्याचा अधिकार तुम्हाला नाही.