UP WAQF Land Under State Government : उत्तरप्रदेश वक्फ बोर्ड दावा करत असलेल्यांपैकी ७८ टक्के मालमत्ता सरकारी !

वक्फ बोर्ड विसर्जित करण्याला पर्याय नाही, हेच ही आकडेवारी सांगते ! जर असे केले नाही, तर पुढची पिढी क्षमा करणार नाही !

Waqf Amendment Bill : विरोधी पक्षाचे १० खासदार दिवसभरासाठी निलंबित

‘खासदारांना शिस्त नसते’, अशीच प्रतिमा देशातील नागरिकांच्या समोर निर्माण झालेली आहे. अशा बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी कठोर शिक्षा करणे आवश्यक ठरते !

हिंदूंची मंदिरे अतिक्रमणमुक्त व्हावीत, ही सर्व संतांची मागणी ! – आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज

भारतातील अनेक ठिकाणी ज्या धार्मिक स्थळी खोदकाम झाले आहे, तेथे हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आढळला आहे. त्यामुळे ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट’द्वारे ज्या हिंदूंच्या मंदिरांवर अतिक्रमण झाले आहे, ती मुक्त व्हायला हवीत. ही सर्व संतांचीही मागणी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

VHP On Waqf Bill : सर्व धर्मांच्या धार्मिक मालमत्तांच्या बंदोबस्तासाठी एकच कायदा करा !

विश्‍व हिंदु परिषदेची वक्फ कायद्याच्या संयुक्त संसदीय समितीला सूचना !

वक्फ कायदा तात्काळ रहित करा; सरकारने कह्यात घेतलेली मंदिरे मुक्त करा ! – अखिल भारतीय संत समिती

महाकुंभमेळ्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय संत समितीच्या सभेत वक्फ कायदा तात्काळ रहित करावा, तसेच सरकारने कह्यात घेतलेली हिंदूंची सर्व धर्मस्थळे तात्काळ मुक्त करावीत, अशा महत्त्वाच्या मागण्या एकमताने करण्यात आल्या.

वक्फ बोर्ड रहित करण्यासह काशी आणि मथुरा यांच्याविषयी दिशा ठरणार !

गेल्या अनेक कुंभांमध्ये विश्‍व हिंदु परिषदेच्या शिबिरात संतांचे संमेलन होत आले आहे. यावर्षीही ही परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. या संत संमेलनामध्ये वक्फ बोर्ड रहित करण्याचे सूत्र संत चर्चा करतील, असे म्हटले जात आहे. या संमेलनापूर्वी विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शक समितीच्या बैठकीत वक्फ बोर्डाच्या सूत्रावरही चर्चा केली जाईल.

पुण्यक्षेत्र आळंदी येथील चिंबळी गावाच्या बर्गे वस्ती येथे वक्फ बोर्डाचे अतिक्रमण !

आळंदी (जिल्हा पुणे) येथील चिंबळी गावाच्या बर्गे वस्ती येथे न्यूनतम २५ ते ३० फूट खड्डा करून वक्फ बोर्डाने नियंत्रण मिळवण्याची सिद्धता चालू केलेली आहे.

Imran Turki On Illegal Waqf Property : ‘वक्फ बोर्ड’ नसून ते ‘भू-माफिया बोर्ड’ बनल्याच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचे इम्रान तुर्की यांनी केले समर्थन !

इम्रान तुर्की आहेत संभल येथील वक्फ विकास महामंडळाचे संचालक !

संपादकीय : महाकुंभ आणि हिरवी जमात !

ज्या वक्फची भीती मुसलमानांकडून हिंदूंना घातली जात आहे, ते वक्फच विसर्जित करून धर्मांधांचा माज सरकारने उतरवावा. रझवी यांच्यासारख्यांना यापेक्षा चांगले प्रत्युत्तर काय असेल ?

जिहादी माफिया… वक्‍फ बोर्ड आणि भ्रष्‍टाचार…

‘वक्‍फ बोर्डाविषयी आता मुसलमान समुदायच हा विचार करतो आहे की, वक्‍फ बोर्डाचे काम माफियाप्रमाणे चालते आणि हे बोर्ड नाही, तर भ्रष्‍टाचाराचा अड्डा आहे’.