वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचा धर्मांधांचा डाव ! – नीतेश राणे, मंत्री
‘वक्फ बोर्डा’ने सप्तश्रृंगीदेवीच्या वणी गडावर दावा केला आहे. ‘वक्फ बोर्डा’च्या लोकांनी तुमची भूमी आमची आहे, असा अचानक तुमच्या भूमीवर फलक लावला, तर तुमच्या हक्काची भूमी त्यांच्याकडून परत मागण्याचा अधिकार तुम्हाला नाही.