Akhilesh Yadav On Yogi Adityanath : (म्हणे) ‘योगी आदित्यनाथ यांच्या घराखालीही शिवलिंग असून तेथेही खोदा !’

मुलायमसिंह यादव यांनी मुख्यमंत्री असतांना अध्योध्येत कारसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश देऊन शेकडो कारसेवकांना ठार केले. त्यांच्या मुलाकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ?

MP Love Jihad : पीडितेला ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यात तिच्या हिंदु मैत्रिणीचा हात !

हिंदु तरुणीच दुसर्‍या हिंदु तरुणीची वैरी बनणे, यासारखी संतापजनक गोष्ट ती कोणती ? पीडित हिंदु तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत असणार्‍या हिंदु तरुणीवर कठोर कारवाई होणे आवश्यक !  

Bangladeshi Hindus Meets Shankaracharya : भारतातील मुसलमानांना बांगलादेशात पाठवा आणि तेथील हिंदूंना भारतात आणा !

असे धाडस भारत दाखवण्याची शक्यता अल्प आहे. भारतातील घुसखोर बांगलादेशी मुसलमानांनी गेल्या २५ वर्षांत हाकलू न शकणारे सर्वपक्षीय शासनकर्ते भारतासाठी लज्जास्पदच होत !

Bangladeshi Americans Urge Trump : बांगलादेशातील अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्यास साहाय्य करा !

अमेरिकेतील बांगलादेशी हिंदू, बौद्ध आणि ख्रिस्ती यांनी डॉनल्ड ट्रम्प यांना केली विनंती !

Chinmoy Das Targeted by Yunus Govt : बांगलादेशातील अंतरिम सरकार चिन्मय प्रभु यांना सोडू इच्छित नाही ! – Advocate Rabindra Ghosh

बांगलादेशातील सरकार हिंदूद्वेषी असल्याने चिन्मय प्रभु यांच्या संदर्भात कारागृहातच काही बरेवाईट केले, तर आश्‍चर्य वाटू नये ! त्यापूर्वी जागतिक स्तरावर त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे !

बांगलादेशातील इस्लामी हिंसाचारामुळे त्याची होत आहे घसरण !

हसीना यांच्या हकालपट्टीनंतरच्या ४ मासांमध्ये हिंसाचारात शेकडो बांगलादेशी मारले गेले आहेत. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, रस्त्यावर लोक एकमेकांचे रक्त सांडत आहेत.

Boycott Business With Bangladesh : वाहनांच्या सुट्या भागाची निर्यात करणार्‍या देहलीतील व्यापार्‍यांनी बांगलादेशासमवेतचा व्यापार केला बंद !

देहलीतील व्यापार्‍यांचा अभिनंदनीय निर्णय ! जे सरकारने करणे अपेक्षित आहे, ते आता जागृत राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना करावे लागत आहे !

Muslim Control Shiva Temple : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे व्यापारी संकुलाच्या तळघरात असणार्‍या जुन्या शिवमंदिरावर मुसलमानाचे नियंत्रण

राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची नोंद घेऊन कारवाई करण्याचा आदेश द्यावा, असेच हिंदूंना वाटते !

Jagadguru Swami Rambhadracharya : बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणार्थ पावले उचलण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलणार ! – स्वामी रामभद्राचार्य

बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होणार्‍या अत्याचारांविषयी सरकार पावले उचलत आहे; मात्र आता आणखी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कठोर भूमिका घेण्यास सांगीन, असे प्रतिपादन स्वामी रामभद्राचार्य यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात हिंदु समाजाचा, कळंबोली (पनवेल) येथे विशाल मोर्चा !

हिंदूंच्या सुरक्षिततेच्या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने कळंबोली (पनवेल) येथे विशाल ‘निषेध आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या वेळी सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदु धर्माभिमान्यांनी विविध मागण्या केल्या.