History Needs To Be Rewritten : देशातील नागरिकांसमोर सत्य मांडण्यासाठी इतिहासाच्या पुस्तकांचे पुनर्लेखन आवश्यक !
आक्रमकांचा उदोउदो करणारा इतिहास पुसून हिंदु राजांच्या शौर्याचे धडे तरुण पिढीला देणे आवश्यक आहे. हिंदु समाजाने या मागणीला व्यापक समर्थन देणे आवश्यक ! हिंदु विधीज्ञ परिषदेने केलेल्या या मागणीनिमित्त तिचे अभिनंदन !