हिंदु जनजागृती समितीचे कार्य उत्तरोत्तर वाढत राहो ! – पू. सु.ग. तथा बाळासाहेब स्वामी
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दिले जाणारे धर्मशिक्षण हे वैशिष्ट्यपूर्ण तर असतेच शिवाय ते समाजासाठी दिशादर्शक आहे. अत्यल्प काळात हिंदु जनजागृती समितीचे कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचले आहे.