भगवंताच्या स्मरणाने सर्व व्यवहार धर्माचरणासह करणे, हे प्रत्येक ब्राह्मणाचे परमकर्तव्य !
सकाळी उठल्यापासून भगवंताच्या स्मरणाने सर्व व्यवहार जाणीवपूर्वक धर्माचरणासह करणे, हे प्रत्येक ब्राह्मणाचे परमकर्तव्य आहे, असे मार्गदर्शन करवीर पीठाधीश्वर प.पू. विद्यानृसिंह भारती सरस्वती स्वामी यांनी येथे केले.