छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्तगटाचे तरुण घडवणार्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची वर्ष २०२५ ची धारातीर्थ यात्रा अर्थात् मोहीम ही ७ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत तानाजी मालुसरे समाधी (उमरठे) ते दुर्ग छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी असलेल्या दुर्ग रायगड (नरवीर मुरारबाजी देशपांडे समाधीमार्गे) होत आहे.