अमली पदार्थ तस्करीप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, सांगली
‘अमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा’ यावर शासनाने अधिक लक्ष केंद्रित केले असून या प्रकरणी पोलीस यंत्रणेने सतर्क राहावे. अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचे अन्वेषण करावे. पोलीस विभागाने कोणतीही कुणाचीही गय करू नये. दोषींवर कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.