‘जगभरातील विविध भाषांची निर्मिती आणि त्यांतील आध्यात्मिक भेद’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
‘शब्दाली’ने इंग्रजी भाषेतील शब्द आणि तिचे उच्चार सिद्ध केले; परंतु तिचे व्याकरण निश्चित करणे आवश्यक होते. भगवान शिवाकडे ‘व्याकरणतंत्र’ आहे. हे तंत्र ‘मही’ याने भगवान शिवाकडून प्राप्त केले आणि त्याने स्वतः इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचे नियम निश्चित केले.