Commercial LPG Cylinder : १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ७ रुपयांची कपात

मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही पालट झालेला नाही.

Budget 2025 : १२ लाख रुपयांंपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

केंद्रीय अर्थसंकल्प
केंद्र सरकारचा माघी गणेश जयंतीच्या दिवशी मध्यमवर्गियांना दिलासा !

Sewage Water In Indrayani : मैलायुक्त सांडपाण्यामुळे आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पाण्यावर कापसाप्रमाणे रासायनिक थर !

इंद्रायणी नदी प्रदूषित होत असतांना प्रशासन काय करत होते ? नद्या प्रदूषित करणारे आणि त्यांना न रोखणारे यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

Pakistan Mahakumbh : पाकिस्तानात हिंदूंनी साजरा केला महाकुंभ उत्सव : ‘हर हर महादेव’च्या गजरात केले स्नान !

प्रयागराजमध्ये चालू झालेल्या महाकुंभाची चर्चा जगभर चालू झाली आहे. महाकुंभमेळ्याच्या कालावधीत जगभरातून आलेले लाखो भाविक गंगेत स्नान करत आहेत. तथापि पाकिस्तानमधील हिंदू व्हिसा संबंधित समस्यांमुळे यामध्ये भाग घेऊ शकत नाहीत.

SC Rejected Plea To Conduct Urs : पाडण्यात आलेल्या अतिक्रमित धार्मिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करता येणार नाही !

सर्वोच्च न्यायालयाने उरूसाला अनुमती नाकारली

CM Yogi Aerial Survey Of Mahakumbh : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून कुंभक्षेत्री येणार्‍या सर्व मार्गांची हवाई पहाणी !

‘रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होऊन भाविकांना कुंभक्षेत्री पोचण्यास समस्या आहेत का ?’, या सर्व गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या.

Prayagraj Kumbh Parva 2025 : मोनालिसासमवेत छायाचित्र काढण्यासाठी तरुणांची गर्दी !

कुंभमेळा हा अमृतस्नान करून पापमुक्त होणे, साधू-संताचे भावपूर्ण दर्शन घेणे, तसेच आध्यात्मिक लाभ करून घेणे यांसाठी आहे. सध्याच्या तरुणांना धर्मशिक्षण नसल्याने त्यांच्याकडून अयोग्य कृती होत आहेत !

Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी श्रीमद् जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामीजी प्रभावित !

हिंदु जनजागृती समितीचे समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे, तसेच हिंदु राष्ट्राविषयीचे कार्य जाणून घेतल्यानंतर श्रीमद् जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामीजी प्रभावित झाले.

Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदु जनजागृती समितीकडून इस्कॉनचे प्रमुख श्री. गौरांग दास यांना अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण

सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी श्री. गौरांग दास यांना गोवा येथे येत्या जून मासात होणार्‍या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला येण्याचे निमंत्रण दिले.

Prayagraj Kumbh Parva 2025 : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेले ग्रंथ सर्वांनी वाचायला हवेत ! – वेदमूर्ती महेश दुबे, अध्यापक, श्रीदिगंबर वेद विद्यालय, प्रयागराज

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अनेक साधू-संतांच्या भेटी घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी स्वतः ग्रंथांचे संकलन केले आहे. त्यांचे ग्रंथ निश्‍चित सर्वांनी वाचायला हवेत.