Tomiko Itsuka : जगातील सर्वांत वृद्ध महिला टोमिको इत्सुका यांचे निधन
जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती असणार्या टोमिको इत्सुका या महिलेचे वयाच्या ११६ व्या वर्षी निधन झाले. जपानच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती असणार्या टोमिको इत्सुका या महिलेचे वयाच्या ११६ व्या वर्षी निधन झाले. जपानच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी ६ रंगांच्या पासचे वितरण करण्यात आले आहे. यात अतीमहत्त्वाच्या लोकांसाठी पांढर्या रंगाचा, आखाड्यांसाठी केशरी रंगाचा, संस्थांसाठी पिवळ्या रंगाचा, प्रसारमाध्यमांना आकाशी, पोलिसांना निळा, तर आपत्कालीन सेवा देणार्यांना लाल रंगाचा पास देण्यात येणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच ‘इस्रो’ने ३० डिसेंबरला श्रीहरिकोटा येथून ‘स्पेड एक्स’ (अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम) चालू केली. यात ‘सी.एस्.एल्.व्ही.-सी ६०’ रॉकेटच्या साहाय्याने पृथ्वीपासून ४७० कि.मी. वर अंतराळात २ यान जोडले जाणार आहेत.
गुन्ह्यांच्या नोंदींमध्ये घट होणे, याचा अर्थ भ्रष्टाचार अल्प झाला, असे म्हणता येणार नाही. विविध समाजघटकांमध्ये भ्रष्टाचारी राजकारणी अथवा प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्याविषयी भय असते. त्यामुळेही प्रत्येक वेळीच गुन्हा नोंद होतो, असेही नाही.
बस्तर येथील प्रसिद्ध पत्रकार मुकेश चंद्राकर (वय ३३ वर्षे) १ जानेवारी या दिवशी बेपत्ता झाले होते. त्यानंतर ३ जानेवारीला त्यांचा मृतदेह नाल्यामध्ये आढळून आला.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत ही चेतावणी देण्यात आली.
ज्या घटना बांगलादेशात घडतात त्याच घटना बंगालमध्ये घडत आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद ! बंगालमधील हिंदू आणखी किती वर्षे तृणमूल काँग्रेसला सत्तेवर बसवणार आहेत ?
मध्यप्रदेशात अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांनाही तेथे हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड होणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
अशा उद्दाम मुसलमान नेत्यांवर सरकारने आताच कठोर कारवाई केली नाही, तर भविष्यात पूर्ण भारतच वक्फची भूमी आहे, हे सांगायलाही ते मागेपुढे पहाणार नाहीत !. इतके झाल्यानंतरही वक्फ बोर्ड रहित न करणे, हिंदूंसाठी लज्जास्पदच ठरेल !
जॉर्ज सोरोस हे भारत, पर्यायाने हिंदुद्वेष्टे आहेत. त्यांनी भारताला अस्थिर करण्यासाठी भारतविरोधी ‘इकोसिस्टम’ला (यंत्रणेला) कार्यान्वित करण्यासाठी सहस्रो कोटी रुपये खर्च केले आहेत. अमेरिकी सरकाने त्यांना सर्वोच्च सन्मान देण्याचा निर्णय घेणे, यातून अमेरिकेचा भारतद्वेष उघड होतो !